लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
परभणी : अंगणवाडी खोली बांधकामाचे अडीच कोटी ठेवले अखर्चित - Marathi News | Parbhani: Anganwadi room has been kept for two and a half million | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : अंगणवाडी खोली बांधकामाचे अडीच कोटी ठेवले अखर्चित

विविध विकासकामांतर्गत जिल्ह्यातील ४३२ अंगणवाड्यांच्या इमारत बांधकामांसाठी देण्यात आलेल्या ५ कोटी ९६ लाख २५ हजार रुपयांपैकी तब्बल २ कोटी ६१ लाख १९ हजार रुपये अखर्चित ठेवून ते शासनाकडे जमा केले नसल्या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्दे ...

परभणी: मटका घेणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Parbhani: Five people have been booked in the case | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: मटका घेणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कल्याण-मुंबई नावाचा मटका जुगार घेणाºया पाच जणांवर ५ जुलै रोजी रात्री उशिराने गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांच्या ताब्यातील रोख रकमेसह १० हजार ८२० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ...

परभणी जिल्ह्यात महिनाभरानंतर खरीप हंगामातील ३५ टक्के पेरणी - Marathi News | 35% sowing of kharif season in Parbhani district after a month | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात महिनाभरानंतर खरीप हंगामातील ३५ टक्के पेरणी

यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हा कृषी कार्यालयाच्या वतीने ५ लाख २१ हजार ८७० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे़ पावसाळा सुरू होवून एक महिन्याचा कालावधी उलटला आहे़; परंतु, अद्याप दमदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी आखडता हात घेतला ...

परभणी : भामट्यांनी लांबविले ७ तोळे सोने - Marathi News | Parbhani: Bamatya scratched 7 Tola gold | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : भामट्यांनी लांबविले ७ तोळे सोने

सोने उजळवून देतो, असा बनाव करुन दोन भामट्यांनी सात तोळे सोने लांबविल्याची घटना ४ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास शहरातील रामकृष्णनगरात घडली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीनंतर गुरुवारी रात्री उशिरा दोघा भामट्यांविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात ...

परभणी: गंजलेला खांब इमारतीवर कोसळला - Marathi News | Parbhani: The rusty pillar collapsed on the building | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी: गंजलेला खांब इमारतीवर कोसळला

शहरातील जैंदीपुरा मशिदीच्या इमारतीवर गंजलेला एक विजेचा खांब कोसळल्याची घटना ५ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे, यावेळी वीज खांबावरील तारांमध्ये वीज प्रवाह सुरू होता. सुदैवाने यात कोणतीही जिवित हानी झाली नाही. या घटनेने वीज ...

जिल्हा प्रशासकीय इमारत अतिक्रमणाच्या विळख्यात - Marathi News | District administrative building encroachment | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिल्हा प्रशासकीय इमारत अतिक्रमणाच्या विळख्यात

येथील प्रशासकीय इमारत अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली असून हे अतिक्रमण हटविण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश देऊनही कारवाई होत नसल्याने प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत आहे. ...

परभणी : भोगाव देवी पर्यटन स्थळासाठी चळवळ - Marathi News | Parbhani: Movement for Bhogav Devi tourist site | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : भोगाव देवी पर्यटन स्थळासाठी चळवळ

: जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी परिसरातील संस्थानच्या विस्तीर्ण अशा ७० एकर परिसरावर पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी चळवळ उभा ठाकली असून ७ जुलैपासून या चळवळीला प्रत्यक्षात प्रारंभ होत आहे. ...

परभणी : हरणांचा बंदोबस्त करण्याची मागणी - Marathi News | Parbhani: Demand for deployment | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : हरणांचा बंदोबस्त करण्याची मागणी

तालुक्यातील ब्राह्मणगाव, सोन्ना शिवारात हरणांचा उपद्रव वाढल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. वन विभागाने या हरणांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी वन परीक्षेत्र अधिकाऱ्यांकडे केली आहे. ...

परभणीत आंदोलन;मॉब लिंचिंग प्रकरणी नोंदविला निषेध - Marathi News | Parbhani Movement; Prohibition Report in Mob Lynching case | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत आंदोलन;मॉब लिंचिंग प्रकरणी नोंदविला निषेध

मॉब लिंचिंगच्या प्रकरणात राज्यभरात आंदोलने सुरू असून, शुक्रवारी परभणी येथे बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तर पूर्णा येथे जमियत उलमा व भारिप बहुजन महासंघाच्या वतीने या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. ...