शहरापासून नाथरा या गावाला जोडणाऱ्या पुलाचे काम गेल्या ६ वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिक व वाहनधारकांची अडचण होत आहे. हे काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. ...
शहर व परिसरातील मुख्य रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे झाल्याने रस्त्यावरून ये-जा करताना दुचाकी व चारचाकी वाहनधारकांसह पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे़ आगामी गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी गणेश भक्तांतून केली जात आहे़ ...
बलत्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने यापुढे विद्यार्थ्यांच्या गणित व विज्ञान विषयातील मूलभूत संकल्पनांचा अभ्यास करणे अनिवार्य आहे, असे प्रतिपादन पुणे येथील आयसरचे संचालक डॉ़ अरविंद नातू यांनी केले़ ...
राज्य शासनाचे आदेश असतानाही जिल्ह्यात फवारणी करताना घ्यावयाच्या काळजी बाबत प्रभावी जनजागृती होत नसल्याने शेतकऱ्यांंमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे़ केवळ खाजगी कंपनी नेमून कृषी विभागाने हात वर केल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ ...
यावर्षीच्या पावसाळी हंगामात जिल्ह्यात आतापर्यंत २८६ मिमी पाऊस झाला असून, जिल्ह्यातील ३९ मंडळांपैकी १४ मंडळांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे़ त्यामुळे या मंडळात समाविष्ट असलेल्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न गंभीर झ ...
तालुक्यातील डिग्रस बंधाºयामध्ये २६ आॅगस्ट रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जायकवाडीचे पाणी दाखल झाले आहे. हे पाणी दाखल होताच डिग्रस बंधाºयाचे एक गेट उघडून नांदेडसाठी पाणी सोडण्यात आले आहे. विष्णुपुरी धरण भरल्यानंतर डिग्रस दरवाजे बंद केले जाणार आहेत. ...
मोबाईल चोरीसह इतर चोरीच्या प्रकरणांमध्ये स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने २५ आॅगस्ट रोजी दोन आरोपींना सापळा रचून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ६ लाख १ हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे. ...
विना अनुदानित शाळांना अनुदान द्यावे, या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यात सोमवारी शाळा बंद ठेवून आंदोलन करण्यात आले. अनुदानाच्या प्रश्नावर प्रशासनाला निवेदन देऊन शासनाकडे अनुदानाची मागणी करण्यात आली. ...