लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Numerology (Marathi News)

खास आपल्यासाठी
Numerology 2026: 'या' जन्मतारखांसाठी २०२६ ठरणार 'गोल्डन वर्ष'; पैसा, प्रसिद्धी आणि लक्झरीने भरणार झोळी - Marathi News | Numerology: 2026 will be a 'golden year' for 'these' birth dates; Money, fame and luxury will fill your pockets | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Numerology 2026: 'या' जन्मतारखांसाठी २०२६ ठरणार 'गोल्डन वर्ष'; पैसा, प्रसिद्धी आणि लक्झरीने भरणार झोळी

Numerology 2026 in Marathi: अंकशाश्त्रानुसार पुढील जन्मतारखेच्या लोकांसाठी २०२६ हे वर्ष जणू काही इच्छापूर्तीचे वर्ष ठरणार आहे, ते भाग्यशाली कोण ते पाहू.  ...

Numerology 2026: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उघडणार '१११ पोर्टल'; कागदावर लिहा 'हे' अंक, अनुभवा चमत्कारीक बदल! - Marathi News | New Year 2026: '111 Portal' to open on the first day of the new year; Write 'this' number on a blank piece of paper and experience miraculous changes! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उघडणार '१११ पोर्टल'; कागदावर लिहा 'हे' अंक, अनुभवा चमत्कारीक बदल!

New Year 2026 Numerology: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अपूर्व योग जुळून येतोय १११ पोर्टलचा; इच्छापूर्तीसाठी याचा वापर कसा करायचा ते सविस्तर जाणून घ्या.  ...

Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा - Marathi News | Numerology: The future of 2026 is hidden in your date of birth; Will there be progress or decline in the new year? Read | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा

Numerology: २०२६ या वर्षाची एकूण बेरीज १ येते (२+०+२+६=१०,१+०=१), जो सूर्य ग्रहाचा अंक आहे. सूर्य हा ऊर्जा, नेतृत्व आणि नवीन सुरुवातीचा कारक आहे. तुमच्या जन्मतारखेवर आधारित 'मुलांका'नुसार (तुमच्या जन्मतारखेची बेरीज, उदा. १५ तारीख असेल तर १+५=६) २०२६ ...

Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम! - Marathi News | Numerology: According to numerology, people with 'this' date of birth should not tie a black thread on their feet; it will have adverse effects! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!

Numerology: पायात काळा धागा बांधणे ही केवळ फॅशन नाही तर त्यामागे ज्योतिषी विचार आहे, पण तो सगळ्यांना उपयोगी ठरतो असे नाही. काळा धागा कोणी बांधू नये आणि त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ...

Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुलींमध्ये असतो कमालीचा आत्मविश्वास आणि सौंदर्याचा अहंकारही  - Marathi News | Numerology: Girls born on this date have great self-confidence and beauty. | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुलींमध्ये असतो कमालीचा आत्मविश्वास आणि सौंदर्याचा अहंकारही 

Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्या जन्मतारखेचा आणि त्यानुसार येणाऱ्या मूलांकाचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडतो, कसा ते पाहू.  ...

Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत! - Marathi News | Numerology: The repeated appearance of the same numbers is not just a coincidence, but an auspicious sign of a bright future! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!

Numerology in Marathi: अनेकदा आपल्याला एकसारखे नंबर दिसतात आणि ते पाहून आपल्याला गंमत वाटते, पण लक्षात घ्या, अंकशाश्त्रात त्याचे विशेष महत्त्व आहे.  ...

Numerology: अंकज्योतिषानुसार 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तींवर सदैव राहते लक्ष्मी-कुबेराची कृपा - Marathi News | Numerology: According to numerology, people born on 'these' dates always enjoy the blessings of Lakshmi-Kubera. | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Numerology: अंकज्योतिषानुसार 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तींवर सदैव राहते लक्ष्मी-कुबेराची कृपा

Numerology: भारतीय अंक ज्योतिषामध्ये, व्यक्तीचा जन्म कोणत्या तारखेला झाला आहे यावरून तिचा मूलांक (Root Number) काढला जातो. हा मूलांक त्या व्यक्तीच्या स्वभावाचे, भाग्याचे आणि भविष्यातील यशाचे रहस्य उघड करतो. मूलांक म्हणजे तुमच्या जन्म तारखेतील अंकांची ...

Numerology: होणारी बायको कशी असणार? हे जन्मतारखेवरुन कळणार! मूलांकानुसार जाणून घ्या भविष्य - Marathi News | Numerology: What will your future wife be like? This will be known from your date of birth! Know your future according to your numerology | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Numerology: होणारी बायको कशी असणार? हे जन्मतारखेवरुन कळणार! मूलांकानुसार जाणून घ्या भविष्य

Numerology: विवाह हा आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो आणि आपला होणारा जीवनसाथी कसा असेल, याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. ज्योतिषशास्त्राच्या विविध शाखांप्रमाणेच, अंकशास्त्र (Numerology) देखील तुमच्या जन्मतारखेवरून तुमच्यासाठी आदर्श आणि अपेक्ष ...

Numerology 2026: अंकशास्त्रानुसार २०२६ हे इच्छापूर्तीचे वर्ष? कोणते बदल केले पाहिजेत? - Marathi News | Numerology 2026: According to numerology, is 2026 a year of wish fulfillment? What changes should be made? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Numerology 2026: अंकशास्त्रानुसार २०२६ हे इच्छापूर्तीचे वर्ष? कोणते बदल केले पाहिजेत?

Numerology 2026 : नवे वर्ष कसे असेल याबाबत सर्वांनाच उत्सुकता असते, अशातच ज्योतिषांनी सकारात्मक भविष्यवाणी केल्यामुळे अपेक्षा वाढणारच; त्यासाठी दिलेले बदल करा! ...