शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंकडून भाजप आमदार कुमार आयलानींचा सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 01:38 AM2019-11-08T01:38:53+5:302019-11-08T01:39:19+5:30

गुरुवारी शहरातील गोलमैदान येथील कार्यालयात शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कडून

Shiv Sena MP Shrikant Shinde felicitates BJP MLA Kumar Iilani | शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंकडून भाजप आमदार कुमार आयलानींचा सत्कार

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंकडून भाजप आमदार कुमार आयलानींचा सत्कार

Next

उल्हासनगर : राज्यात सत्ता व मुख्यमंत्री पदा वरून भाजप- शिवसेना आमने सामने आली. अश्या वेळी गुरुवारी शहरातील गोलमैदान येथील कार्यालयात शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कडून भाजपचे नवनिर्वाचित आमदार कुमार आयलानी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रकाराने विविध चर्चेला उधाण आले असून कुमार आयलानी यांच्या राजकीय मुसद्देगिरीचे कौतुक होत आहे. तर शिंदे यांच्यावर टीकेची झोळ उठली आहे.

Web Title: Shiv Sena MP Shrikant Shinde felicitates BJP MLA Kumar Iilani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.