लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंबईतील शाळांना १६ कोटींचे वेतनेतर अनुदान वितरीत - Marathi News | Distribution of 16 crores gratuity grant to Mumbai schools | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईतील शाळांना १६ कोटींचे वेतनेतर अनुदान वितरीत

मुंबईतील शाळांचे २00४ पासून थकित असलेले वेतनेतर अनुदान शिक्षण विभागाने वितरीत केले आहे. ...

थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित - Marathi News | Break the power supply of the arrears | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित

महावितरणने कल्याण उपविभागात वीज देयक थकबाकी वसुलीची जोरदार मोहीम सुरू केली आहे. ...

सेन्सेक्स @ २३००० - Marathi News | Sensex @ 23000 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सेन्सेक्स @ २३०००

शुक्रवारी निर्देशांकाने उसळी घेत ऐतिहासिक सर्वोच्चांकाला स्पर्श केला. ...

ठाण्यात ज्वेलर्सचे दुकान फोडून ३० लाखांचा ऐवज चोरीला - Marathi News | Thane stores stolen jewelery shop stolen 30 lakhs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाण्यात ज्वेलर्सचे दुकान फोडून ३० लाखांचा ऐवज चोरीला

परिसरातील राज गोल्ड ज्वेलर्सचे दुकान फोडून ७०० ग्रॅम सोन्याचे आणि १२ किलो चांदी असा सुमारे ३० लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केला. ...

आंबा निर्यातीसाठी आखाती देशांना प्राधान्य अमेरिकेतील निर्यातही वाढणार : युरोप बंदीचा व्यापारावर परिणाम नाही - Marathi News | Mango exports to Gulf countries: US exports to increase: European bans do not have any impact on trade | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंबा निर्यातीसाठी आखाती देशांना प्राधान्य अमेरिकेतील निर्यातही वाढणार : युरोप बंदीचा व्यापारावर परिणाम नाही

युरोपीयन देशांनी आंब्यावर निर्बंध लादल्यामुळे निर्माण झालेले मळभ दूर होऊ लागले आहे. या वर्षी आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. ...

त्या आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी - Marathi News | The five-day police custody of those accused | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्या आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी

पोलिसांनी आरोपींचा मागोवा घेऊन त्यांना अंधेरी क्राईम ब्रान्च युनिट क्र. १० कडून ७ मे रोजी ताब्यात घेतले होते. ...

महापालिकेच्या कारवाईत अडथळा; माजी नगरसेविकेसह दोघींवर गुन्हा - Marathi News | Obstructing municipal proceedings; Crime against the former corporator, both of them | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या कारवाईत अडथळा; माजी नगरसेविकेसह दोघींवर गुन्हा

घोडबंदर रोड, कासारवडवली परिसरातील पाखंडा गावात जोगींदर रजक यांनी अनधिकृत बांधकाम केले होते. ...

आयएनएस गंगामध्ये स्फोट - Marathi News | INS Gangetic blast | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयएनएस गंगामध्ये स्फोट

नौदलाच्या आयएनएस गंगा बोटीत स्फोट होऊन आग लागल्याची घटना सकाळी घडली. ...

चोरांनी मारला पोलीस ठाण्यावर डल्ला - Marathi News | Thieves killed the police station on the threshold | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चोरांनी मारला पोलीस ठाण्यावर डल्ला

उरण पोलिसांच्या आवारातील मुद्देमाल कक्षाचे कुलूप तोडून मुद्देमालाची ट्रंक फोडून त्यामधून २८ लाख ९२ हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना गुरुवारी घडली. ...