सुशिलाबाई चेचरे

By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:19+5:302014-12-12T23:49:19+5:30

फोटोफाईलनेम १२१२-एसएचआर-०२सुशिलाबाई चेचरे.जेपीजी

Sushilabai Chechare | सुशिलाबाई चेचरे

सुशिलाबाई चेचरे

टोफाईलनेम १२१२-एसएचआर-०२सुशिलाबाई चेचरे.जेपीजी
श्रीरामपूर : लोहगाव (ता. राहाता) येथील सुशिलाबाई भाऊसाहेच चेचरे (वय ५७) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पोलीस पाटील वसंतराव चेचरे यांच्या त्या भावजयी, तर सरपंच गणेश चेचरे यांच्या मातु:श्री होत्या.

एकनाथ तारडे
फोटोफाईलनेम १२१२-एसएचआर-०३एकनाथ तारडे.जेपीजी
श्रीरामपूर : श्रीरामपूर नगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी एकनाथ यादवराव तारडे (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Web Title: Sushilabai Chechare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.