महिन्याच्या सुरुवातीला केंद्र सरकारकडून जवळपास 11 लाख 44 हजार 211 पॅनकार्ड रद्द करण्यात आली होती. पॅननंतर आता सरकारनं आधार कार्डवर कात्री लावली आहे. ...
काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांविरोधात लष्कराने व्यापक मोहीम उघडली आहे. आज पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा येथील बांदेरपोरा भागात दहशतवादी आणि लष्कर यांच्यात झालेल्या चकमकीत लष्कराने कुख्यात दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर आयुब ललहारी याला कंठ ...
दोन हजार कोटी रुपयांच्या इफेड्रिन तस्करी प्रकरणी फरार असलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी दुबईला पसार झाल्याची माहिती आहे. 2000 कोटी रुपयांच्या इफेड्रीन तस्करीप्रकरणी ममता आणि तिचा पती विकी गोस्वामी हे दोघेही आरोपी आहेत. ...
दाबोळी विमानतळावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या जाहीर सभेला परवानगी दिल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने भारतीय विमानतळ प्राधिकरणाची चांगलीच कानउघाडणी केली आहे. ...
मद्यपान करुन वाहन चालवू नका असे नेहमीच विविध माध्यमातून आवाहन केले जाते. याविषयी देशभरात मोठया प्रमाणावर जनजागृती कार्यक्रम राबवूनही ड्रिंक अँड ड्राईव्हच्या घटना कमी झालेल्या नाहीत. ...