डोकलाममधील विवादानंतर चिनने सुरू केलेले युद्धाच्या धमक्यांचे सत्र थांबता थांबत नाही आहे. वारंवार धमक्या देऊनही डोकलाममधून माघार घेण्यास तयार नसलेल्या भारतासोबत युद्ध करण्याची तयारी चीनने पूर्ण केली असून, युद्धाच्या तयारीचा भाग म्हणून आवश्यक असणारा रक ...
काश्मीरमध्ये सातत्याने भारतविरोधी कारवाया करणारी दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिद्दीनला अमेरिकेने दणका दिला आहे. अमेरिकेने आपल्या परदेशी दहशतवादी संघटनांच्या यादीत हिज्बुल मुजाहिद्दीनचा समावेश केला आहे. त्याबरोबरच या संघटनेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी सं ...
एअर इंडियाच्या विमानांमध्ये भारतीय लष्कराच्या जवानांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने हा निर्णय काल (मंगळवारी) घेतला असून याबाबत ट्विट केले आहे. ...
महिन्याच्या सुरुवातीला केंद्र सरकारकडून जवळपास 11 लाख 44 हजार 211 पॅनकार्ड रद्द करण्यात आली होती. पॅननंतर आता सरकारनं आधार कार्डवर कात्री लावली आहे. ...
काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांविरोधात लष्कराने व्यापक मोहीम उघडली आहे. आज पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा येथील बांदेरपोरा भागात दहशतवादी आणि लष्कर यांच्यात झालेल्या चकमकीत लष्कराने कुख्यात दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर आयुब ललहारी याला कंठ ...