देशभरात भाजपाचा पाया विस्तारल्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमित शाह यांनी यासंदर्भात आज बैठक आयोजित केली होती, या बैठकीत 2014 च्या निवडणुकीमध्ये ज्या जागांवर पराभव झाला. त्याठिकाणी अधिक मेहनत घ्या ...
महामार्ग विकासासाठी काम करणाऱ्या एका कंपनीमध्ये डिझेल चोरी केल्याचा आरोप करत एका व्यक्तीला विवस्त्र करुन रस्त्यावर बदडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...
ब्ल्यू व्हेल चॅलेंजच्या आहारी जाऊन काही मुलांनी आत्महत्या केल्यानंतर केंद्र सरकारने या खेळासंदर्भातील सगळ्या लिंक इंटरनेटवरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या लिंक हटवण्यात अपयश आल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना दिला ...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल जन्मदिनानिमित्त देशभरातून शुभेच्छा आल्या. पण सगळ्यात हटके शुभेच्छा दिल्या त्या आम आदमी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले बंडखोर नेते आणि माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी ...
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला असला तरी, भाजपा मुख्य विरोधी पक्ष म्हणून समोर आला आहे. ...