लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
चीनचं सरकारही म्हणतं, मोदींसाठी पुढील काळ खडतर  - Marathi News | lok sabha election 2019 hard times ModiChinese government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनचं सरकारही म्हणतं, मोदींसाठी पुढील काळ खडतर 

मोदींनी शपथ घेतल्यानंतर देशातील बिगडलेली अर्थव्यवस्था ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी समस्या असल्याचंं ग्लोबल टाइम्‍सने म्हटले आहे. ...

अनंतनाग येथील चकमकीत लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान  - Marathi News | Two terrorists have been neutralised by security forces in Anantnag | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनंतनाग येथील चकमकीत लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 

जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून, या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश मिळाले आहे. ...

नरेंद्र मोदींचा पहिल्याच बॉलवर 'षटकार', पाकिस्तान 'हद्दपार' - Marathi News | Narendra Modi's straight forward message to pakistan by not calling Imran Khan for swearing in ceremony | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींचा पहिल्याच बॉलवर 'षटकार', पाकिस्तान 'हद्दपार'

नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो हटवा, सावरकरांचा फोटो लावा; हिंदू महासभेची मागणी  - Marathi News | Remove photo of Mahatma Gandhi on currency, take photo of Savarkar; The demand by Hindu Mahasabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो हटवा, सावरकरांचा फोटो लावा; हिंदू महासभेची मागणी 

वीर सावरकरांना भारतरत्न पुरस्काराने गौरवून सरकारने त्यांचा सन्मान करावा अशी मागणी केली आहे. ...

पश्चिम बंगालमध्ये दीदींना झटका; TMC आणि CPM आमदारांचा भाजपात प्रवेश  - Marathi News | Two TMC MLAs and one CPM MLA from West Bengal join BJP at party headquarters in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये दीदींना झटका; TMC आणि CPM आमदारांचा भाजपात प्रवेश 

50 हून अधिक नगरसेवकांनी सुद्धा भाजपात प्रवेश केला आहे. ...

मध्य प्रदेशात भाजपा 28 जागा जिंकला, पण फायदा काँग्रेसला झाला - Marathi News | BJP won in Madhya Pradesh, but Congress got the benefit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात भाजपा 28 जागा जिंकला, पण फायदा काँग्रेसला झाला

पाच महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करणाऱ्या भाजपाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशमध्ये दणदणीत विजय मिळवला. मात्र... ...

राहुल काँग्रेसच्या अध्यक्षपदी असो किंवा नसो, काय फरक पडणार? - लेखिका शोभा डे  - Marathi News | Whether Rahul Gandhi stays or goes, Writer Shobha De reaction on Congress President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल काँग्रेसच्या अध्यक्षपदी असो किंवा नसो, काय फरक पडणार? - लेखिका शोभा डे 

राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडलं अथवा नाही सोडलं त्याने काय फरक पडणार? त्यांना जायचं असेल तर जाऊ द्या ना. मी त्यांच्याशी सहमत आहे. ...

थलाइवाला ही वाटतं राहुल गांधींनी देऊ नये राजीनामा - Marathi News | Rahul Gandhi should not give up resignation rajinikanth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थलाइवाला ही वाटतं राहुल गांधींनी देऊ नये राजीनामा

कॉंग्रेसमध्ये असलेले जेष्ठ नेत्यांनी निवडणुकीत परिश्रम घेतले नसल्याचे मत रजनीकांत यांनी व्यक्त केले. ...

सावरकरांची 'ती' संकल्पना मोहम्मद जिनाने प्रत्यक्षात आणली; भूपेश बघेल यांचे वादग्रस्त विधान   - Marathi News | Vinayak Savarkar had first thought of the two-nation theory says Bhupesh Baghel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावरकरांची 'ती' संकल्पना मोहम्मद जिनाने प्रत्यक्षात आणली; भूपेश बघेल यांचे वादग्रस्त विधान  

सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढाई केली. मात्र जेलमध्ये गेल्यानंतर इंग्रजांना माफी मागणारे अनेक पत्रे लिहिली. ...