महाराष्ट्र, हरयाणासह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदी राहावे, हा काँग्रेस नेत्यांचा फॉर्म्युला स्वत: राहुल गांधी यांना अमान्य केल्याचे दिसत आहे. ...
विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, विशिष्ट सेवाकार्य आणि असामान्य यशाला मान्यता देण्यासाठी ‘पद्म’ पुरस्कारासाठी नामांकन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ...
अल्पसंख्यांक लोकसंख्या अधिक असलेल्या ज्या ९० जिल्ह्यांची २००८ साली वर्गवारी करण्यात आली होती, त्यापैकी ५० टक्क्यांहून अधिक जागांवर विजय मिळवून भाजपने आपण अल्पसंख्याकविरोधी असल्याच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. ...
कर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल (एस) यांच्या आघाडी सरकारमधील वाद मिटविण्यासाठी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, काँग्रेस आमदार, नेत्यांशी प्रदीर्घ चर्चा केली. ...