अभिनय क्षेत्रातून राजकारणाकडे वळलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि नवनीत राणा यांनी सातत्याच्या जोरावर सर्वांना अशक्यप्राय वाटणाऱ्या लढाया जिंकल्या. लोकसभेत इराणी अमेठीचे तर नवनीत राणा अमरावती मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. ...
लोकसभेतील आपच्या पराभवाचे कारण आम आदमी पक्षाच्या आमदार अलका लांबा यांनी सांगितले. एक वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत लांबा म्हणाल्या की, ज्या लोकांचा जनतेशी संपर्क नव्हता, अशा लोकांना आम आदमी पक्षाचे तिकीट देण्यात आले. ...