भाजपने हाच मुद्दा उचलत, हा डॉक्टरांच आपमान असून अखिलेश यांनी माफी मांगावी, असे म्हटले आहे. यानंतर आता, अखिलेश यांनीही आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत सारवासारव केली आहे. ...
तज्ज्ञांच्या समितीने भारत बायोटेकची कोरोना लस 'कोव्हॅक्सीन'च्या इमरजन्सी (आपतकालीन) वापराला मंजुरी दिली आहे. यापूर्वी सीरम इंस्टिट्यूटच्या 'कोविशील्ड' लशीलाच्या इमरजन्सी वापरासाठी परवानगी मिळाली होती. ...
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला आहे, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून घाबरण्याचं कारण नाही. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे ...