लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
सलग ३९ व्या दिवशी बरे होणाऱ्यांचे प्रमाण नव्या रुग्णांपेक्षा अधिक - Marathi News | umber of cures for 39 consecutive days is higher than the number of new patients | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलग ३९ व्या दिवशी बरे होणाऱ्यांचे प्रमाण नव्या रुग्णांपेक्षा अधिक

Corona Virus News: देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी ३ लाख ५६ हजार ८४४ इतकी झाली आहे, तर एकूण १ लाख ४९ हजार ८५० लोकांचा या रोगाने बळी घेतला आहे. ...

कोरोनाकाळात ‘ग्रीन टी’ची देशांतर्गत मागणी दुपटीने वाढली - Marathi News | Domestic demand for green tea doubled during the Corona period | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरोनाकाळात ‘ग्रीन टी’ची देशांतर्गत मागणी दुपटीने वाढली

शुभ वर्तमान : इम्युनिटी बूस्टर म्हणून वाढला वापर; उत्पादन वाढण्याची चिन्हे ...

लसीकरणाला मुहूर्त! पुढील आठवड्यापासून सर्वांत माेठी माेहीम - Marathi News | Moment to Corona vaccination! From next week onwards | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लसीकरणाला मुहूर्त! पुढील आठवड्यापासून सर्वांत माेठी माेहीम

Corona vaccination केंद्र सरकारतर्फे कोणत्याही लसीच्या निर्यातीवर बंदी घातलेली नाही, असे स्पष्टीकरण आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिले. आपत्कालीन वापरास मंजुरी मिळालेल्या लसींच्या निर्यातीवर बंदी घातल्याचे वृत्त पसरल्याने हा खुलासा करण्यात आला. ...

BREAKING: हवाई दलाचं मिग-२१ विमान राजस्थानात कोसळलं; सुदैवानं वैमानिक सुखरुप - Marathi News | IAF MiG 21 Bison jet crashes in Rajasthans Suratgarh pilot ejects safely | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BREAKING: हवाई दलाचं मिग-२१ विमान राजस्थानात कोसळलं; सुदैवानं वैमानिक सुखरुप

राजस्थानच्या सूरतगढमध्ये हवाई दलाच्या विमानाला अपघात ...

Indian Railway Fare Hike News : ट्रेनचा प्रवास महागणार? खुद्द रेल्वेनं दिलं असं उत्तर - Marathi News | Indian railways says about passenger fares increase | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Indian Railway Fare Hike News : ट्रेनचा प्रवास महागणार? खुद्द रेल्वेनं दिलं असं उत्तर

रेल्वेने गेल्या वर्षी 1 जानेवारीला रेल्वे भाडेवाढ केली होती. तेव्हा प्रति किलोमिटर चार पैशांची वाढ केली होती. एसी-1,2,3, चेयरकार, एक्झिक्यूटिव्ह श्रेणीसह स्लिपर आणि जनरल श्रेणीच्या बेसिक भाड्यात वाढ केली होती. ...

मोदींनी सांगितला 'आत्मनिर्भर'तेचा फंडा; आपल्याला फक्त ग्लोबल व्हायचं नाहीय तर... - Marathi News | aatmanirbhar bharat pm narendra modi scale and standards indian products | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी सांगितला 'आत्मनिर्भर'तेचा फंडा; आपल्याला फक्त ग्लोबल व्हायचं नाहीय तर...

भारत देश कौशल्य आणि कलागुणांचं केंद्रस्थान राहीला आहे. देशातील स्टार्टअप उद्योगांना मिळालेलं यश हे देशातील तरुणांमधील उत्साहाची जाणीव करुन देतात. ...

"सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर नाही, 7 जानेवारीला ट्रॅक्टर मार्च"; योगेंद्र यादव यांची मोठी घोषणा - Marathi News | government not serious about farmers tractor march will be held on january 7 yogendra yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर नाही, 7 जानेवारीला ट्रॅक्टर मार्च"; योगेंद्र यादव यांची मोठी घोषणा

Yogendra Yadav And Farmers Protest : कृषी कायदे रद्द करण्याची मागणी जोवर पूर्ण होत नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार असल्याचं शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सांगितलं. ...

जगात विकसीत होत असलेल्या एकूण २५० लशींपैकी ३० लशींची निर्मिती एकट्या भारतात! - Marathi News | corona virus vaccine health minister dr harshvardhan 40 vaccine candidate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगात विकसीत होत असलेल्या एकूण २५० लशींपैकी ३० लशींची निर्मिती एकट्या भारतात!

कोरोनामुळे देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात देशाने दोन पातळ्यांवर काम केलं. ...

पुढील आठवड्यापासून लसीकरण; जाणून घ्या, लॅबपासून जवळच्या आरोग्य केंद्रापर्यंत कशी पोहोचणार कोरोना लस? - Marathi News | know how corona vaccines travels to people vaccination health centers says Health ministry Rajesh bhushan  | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पुढील आठवड्यापासून लसीकरण; जाणून घ्या, लॅबपासून जवळच्या आरोग्य केंद्रापर्यंत कशी पोहोचणार कोरोना लस?

यासंदर्भात बोलताना आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले, कोरोना लशीला मंजुरी मिळाल्यानंतर, 10 दिवसांनंतर लसिकरण कार्यक्रमाला सुरुवात होऊ शकते. ...