लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
Exclusive: गणित थोडेही चुकले असते, तर चंद्र आपल्याला भेटला नसता...- एस. सोमनाथ - Marathi News | If the math was even slightly wrong, we would not have met the moon says Isro S Somnath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Exclusive: गणित थोडेही चुकले असते, तर चंद्र आपल्याला भेटला नसता...- एस. सोमनाथ

इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांची ‘लोकमत’शी खास बातचीत ...

निवडणुकीला दोन-तीन महिनेच! शिवराजसिंहांनी उरकला मंत्रिमंडळ विस्तार, कित्येक महिने वाट पाहत होते... - Marathi News | Two-three months to the election! Shivraj Singh Chouhan's cabinet expansion , three minister take oath, waiting for months madhya pradesh politics | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :निवडणुकीला दोन-तीन महिनेच! शिवराजसिंहांनी उरकला मंत्रिमंडळ विस्तार, कित्येक महिने वाट पाहत होते...

काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे भाजपात आल्याने शिवराज पुन्हा मुख्यमंत्री झाले होते. तेव्हापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज उरकण्यात आला आहे.  ...

"23 ऑगस्ट नॅशनल स्पेस डे म्हणून साजरा केला जाईल"; चंद्रयान-3 च्या यशानंतर मोदींची घोषणा - Marathi News | On 23rd August, India hoisted flag on Moon now onwards that day will known as National Space Day in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"23 ऑगस्ट नॅशनल स्पेस डे म्हणून साजरा केला जाईल"; चंद्रयान-3 च्या यशानंतर मोदींची घोषणा

National Space Day : 23 ऑगस्ट रोजी भारताने चंद्रावर तिरंगा फडकावला, तो दिवस भारत राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करेल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. हा दिवस आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील. ...

खळबळजनक! WHO च्या अकाऊंट ऑफिसरचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांनी केला गंभीर आरोप - Marathi News | azamgarh who account officer Pallavi Singh died under mysterious circumstances death | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :खळबळजनक! WHO च्या अकाऊंट ऑफिसरचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांनी केला गंभीर आरोप

Pallavi Singh : पल्लवी ही शहर पोलीस ठाण्यासमोरील कॉलनीत भाड्याच्या घरात राहायची. ...

तिरंगा अन् शिवशक्ती! चंद्रयान ३ लँडिंगसोबत चंद्रयान २ च्या पदचिन्हाच्या जागेचेही नामकरण - Marathi News | Tricolor and Shiv Shakti! Modi also named the place where Chandrayaan 2 crashed along with Chandrayaan 3 in Isro Speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरंगा अन् शिवशक्ती! चंद्रयान ३ लँडिंगसोबत चंद्रयान २ च्या पदचिन्हाच्या जागेचेही नामकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांची भेट घेतली आणि चंद्रावर चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगबद्दल त्यांचे अभिनंदन केले. ...

Video: लखनौ-रामेश्वरम टुरिस्ट ट्रेनला आग; सिलिंडरचा स्फोट, 9 जणांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Lucknow-Rameswaram Train Fire: Lucknow-Rameswaram tourist train caught fire; Cylinder explosion, 9 passengers died | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :Video: चहाची तलफ! लखनौ-रामेश्वरम ट्रेनला आग; सिलिंडरचा स्फोट, 9 जणांचा होरपळून मृत्यू

Lucknow-Rameswaram Train Fire: रेल्वे अधिकाऱ्यांनुसार आग लागल्याची माहिती पहाटे सव्वा पाच वाजता मिळाली. यावेळी ट्रेन मदुराई यार्ड जंक्शनवर थांबलेली होती. ...

‘भावांनाे, माझे तुमच्यावर लक्ष आहे’; ऑर्बिटरने टिपली विक्रम लॅंडरची छबी - Marathi News | 'Brothers, I have my eyes on you'; Image of Vikram lander captured by Orbiter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘भावांनाे, माझे तुमच्यावर लक्ष आहे’; ऑर्बिटरने टिपली विक्रम लॅंडरची छबी

चंद्रावर प्रज्ञान ८ मीटर चालला ...

PM बंगळुरूत पोहोचले, पण CM सिद्धरामय्या नाही आले? नरेंद्र मोदींनी कारण सांगितले; म्हणाले... - Marathi News | pm narendra modi visited isro and meet scientist at bangalore after foreign tour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM बंगळुरूत पोहोचले, पण CM सिद्धरामय्या नाही आले? नरेंद्र मोदींनी कारण सांगितले

मला राहावले नाही म्हणून मी थेट बंगळुरूला आलो, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो गाठले. ...

मी तुम्हाला नमस्कार करायला आलोय; मोदींनी घेतली इस्रोच्या वैज्ञानिकांची गळाभेट - Marathi News | I have come to greet you; PM narendra Modi met ISRO scientists in bengaluru | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी तुम्हाला नमस्कार करायला आलोय; मोदींनी घेतली इस्रोच्या वैज्ञानिकांची गळाभेट

Narendra Modi in ISRO: बंगळुरुमध्ये भाजपाने त्यांच्या स्वागताची पुरेपूर तयारी करून ठेवली होती. सकाळी सहा वाजता मोदींचे विमान बंगळुरूच्या विमानतळावर उतरले. ...