लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
'मागील सरकारचा ISRO वर विश्वास नव्हता', ज्येष्ठ शास्त्रज्ञाच्या व्हिडिओद्वारे भाजपने काँग्रेसला घेरले - Marathi News | 'Previous Govt Didn't Believe In ISRO', BJP Slams Congress Over Scientist Nambi Narayanan's Video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मागील सरकारचा ISRO वर विश्वास नव्हता', ज्येष्ठ शास्त्रज्ञाच्या व्हिडिओद्वारे भाजपने काँग्रेसला घेरले

भाजपने ISRO चे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांचा व्हिडिओ शेअर करत काँग्रेसला कोंडीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. ...

काँग्रेस 4G, MIM 3G अन् BRS 2G; अमित शहांची तेलंगणातून विरोधकांवर टीका - Marathi News | amit shah in telangana, Congress 4G, MIM 3G and BRS 2G; Amit Shah criticizes the opposition from Telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस 4G, MIM 3G अन् BRS 2G; अमित शहांची तेलंगणातून विरोधकांवर टीका

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तेलंगणात भव्य सभा घेतली. ...

VIDEO: राहुल गांधी बनले शेफ; उटीतील कारखान्यात बनवले चॉकलेट, शेअर केली अनोखी गोष्ट - Marathi News | Rahul Gandhi Chocolate Factory Visit: Rahul Gandhi becomes a chef; A chocolate made in a factory in ooty, shared a unique story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: राहुल गांधी बनले शेफ; उटीतील कारखान्यात बनवले चॉकलेट, शेअर केली अनोखी गोष्ट

Rahul Gandhi Chocolate Factory Visit: गेल्या काही काळापासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. . ...

चंद्राचा पृष्ठभाग गरम की थंड? चंद्रयान-3 ने केले परीक्षण; ISRO ने दिले अपडेट - Marathi News | Chandrayaan 3 Update: Moon's surface hot or cold? Observed by Chandrayaan-3; Update given by ISRO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्राचा पृष्ठभाग गरम की थंड? चंद्रयान-3 ने केले परीक्षण; ISRO ने दिले अपडेट

Chandrayaan 3 Moon Soil: चंद्रयान-3 मोहिमेतील प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर परीक्षण सुरू केले आहे. ...

चंद्रयान-३ च्या यशानंतर इस्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी घेतलं देवदर्शन, नंतर म्हणाले, विज्ञान आणि आध्यात्माचा...   - Marathi News | After the success of Chandrayaan-3, ISRO chief Somnath took a devdarshan, later saying, science and spirituality... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान-३ च्या यशानंतर इस्रोच्या प्रमुखांनी घेतलं देवदर्शन, नंतर म्हणाले, विज्ञान आणि आध्यात्माचा..

Chandrayaan-3 : चंद्रयान-३ मोहीम यशस्वी होऊन विक्रम लँडर चंद्राच्या पृष्टभागावर सुखरूपपणे उतरल्यानंतर इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी आज तिरुवनंतरपुरम येथील भद्रकाली मंदिरात जाऊन दर्शन घेतले. ...

अवैध फटाका कारखान्यात भीषण स्फोट; 7 कामगारांचा जागीच मृत्यू, मृतदेह दूरवर उडून पडले - Marathi News | west bengal, Massive explosion at illegal firecracker factory; 7 workers died on the spot, bodies were blown away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अवैध फटाका कारखान्यात भीषण स्फोट; 7 कामगारांचा जागीच मृत्यू, मृतदेह दूरवर उडून पडले

स्फोट इतका भीषण होता की, अनेकांच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे झाले... ...

Video: रेल्वे स्टेशनवर अशी होते चोरी; CCTV मध्ये कैद झाला चोरटा, RPF घेतले ताब्यात - Marathi News | Video: thief stolen mobile from passenger sleeping on railway station, RPF taken into custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: रेल्वे स्टेशनवर अशी होते चोरी; CCTV मध्ये कैद झाला चोरटा, RPF घेतले ताब्यात

Viral Video: आरपीएफ इंडियाने अतिशय हुशारीने फोन चोरणाऱ्या चोरट्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. ...

भारतासोबतची मैत्री जितकी घट्ट, तितका दोघांना फायदा; B-20 समिटमध्ये PM मोदींचे मोठे विधान - Marathi News | B20 Summit: The stronger the friendship with India, the better for both; PM Modi's statement at the B-20 Summit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतासोबतची मैत्री जितकी घट्ट, तितका दोघांना फायदा; B-20 समिटमध्ये PM मोदींचे मोठे विधान

B20 Summit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नवी दिल्लीत आयोजित B-20 समिटमध्ये उपस्थितांना संबोधित केले. ...

बिगर बासमती तांदळानंतर आता बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | After non basmati rice now ban on export of basmati rice big decision of central government know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बिगर बासमती तांदळानंतर आता बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

केंद्र सरकारनं आता बासमती तांदळाच्या निर्यातीवर सशर्त बंदी घातली आहे. यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ...