मणिपूरचे विभाजन करून वेगळे कुकीलँड राज्य निर्माण करण्याची मागणी आता या समाजाकडून होऊ लागली आहे. ...
Seema Haider : सचिनने सीमा आणि मुलांना कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानात पाठवणार नसल्याचं सांगितले. ...
INDIA Alliance: विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची पुढील बैठक ही ३१ ऑगस्ट १ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. मात्र या बैठकीपूर्वी इंडिया आघाडीत पंतप्रधानपदासह महत्त्वाच्या पदांवरून रस्सीखेच सुरू झाली आहे. ...
नीरज पोज देत असताना अर्शद बाजूला उभा होता, तेव्हा अचानक हा किस्सा घडला, पाहा VIDEO ...
राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते चॉकलेट बनवताना आणि येथे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. ...
बिहारमधील गलिच्छ राजकारणामुळे राज्य मागे पडले, अशी टीका आम आदमी पक्षाकडून करण्यात आली आहे. ...
जागतिक अथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला ...
Nuh Shobha Yatra: सरकारने 26 ते 28 ऑगस्ट दरम्यान मोबाईल इंटरनेटवर बंदी घातली आहे. मुख्यमंत्र्यांनीही या शोभायात्रेला परवानगी नाकारली आहे. ...
विक्रम लँडरवर चंद्र सरफेस थर्माेफिजिकल एक्स्पेरिमेंट अर्थात ‘चास्टे’ या पेलाेडद्वारे तापमानाची माहिती घेतली. ...
राज्याचे पोलिस महासंचालक (डीजीपी) शत्रुजित कपूर यांनी राज्यांच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. ...