सुनीता अन् बुश विल्मोर बोइंग आणि नासाच्या संयुक्त 'क्रू फ्लाइट टेस्ट मिशन'वर गेले होते. यामध्ये सुनीता या स्पेसक्राफ्टच्या पायलट होत्या. त्यांच्यासोबत गेलेले बुश विल्मोर हे या मिशनचे कमांडर होते. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) ८ दिवसांच्या वास्त ...
Crime News in Marathi: महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त होत असतानाच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावरून प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या आरोपीने मित्रांसोबत महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ...
सरन्यायाधीश चंद्रचूड हे १० नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत त्याआधी जर या खटल्याचा निर्णय झाला नाही तर नवीन घटनापीठाची स्थापना करावी लागेल. त्यानंतर पुन्हा नव्याने सुनावणी होईल. ...
Kolkata Doctor Case And Sanjay Roy : कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या हत्या प्रकरणात संजय रॉय हा मुख्य आरोपी आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्याच्या बहिणीने काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या. ...
वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लेकीने खूप संघर्ष केल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे. रितिका जिंदल असं या तरुणीचं नाव असून तिने अगदी लहान वयात UPSC परीक्षेत उत्कृष्ट रँक मिळवून आपल्या कुटुंबीयांचं नाव मोठं केलं आहे. ...