रविवारी येथे दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणुकीत झालेल्या जातीय हिंसाचारात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. हिंसाचाराच्या विरोधात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली आणि पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ...
काश्मीरला त्वरित राज्याचा दर्जा त्वरित बहाल करणे, ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय मागे घेणे, अशा कृती मोदी सरकारकडून केल्या जातील, असे समजणे मूर्खपणाचे आहे, असे वक्तव्य ओमर अब्दुल्ला यांनी नुकतेच केले होते. ...
PM Internship Scheme : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट २०२४ मध्ये या योजनेची घोषणा करत १२ महिन्यासाठी भारतातील टॉप ५०० कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी युवकांना दिली जाईल अशी माहिती दिली होती. ...
By Election in Maharashtra Lok Sabha Seat: हरियाणाचा निकाल धक्कादायक लागल्याने महाराष्ट्रातही तसेच होईल या का, याकडे देशभराचे लक्ष लागलेले आहे. अशातच १३ राज्यांतही निवडणुकीचे वारे वाहणार आहेत. ...
या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. ...
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाचे धागेदोरे पुन्हा एकदा कैथलशी जोडलं गेल्याचं समोर येत आहे. याच दरम्यान झिशान अख्तरचा पोलीस शोध घेत आहेत. ...
JMM leader's Manoj Pandey : मनोज पांडे म्हणाले की, निवडणूक आज जाहीर होणार आहे, मात्र त्याची माहिती कालच भाजप नेत्यांना मिळाली होती. ही अत्यंत गंभीर बाब आहे. ...
Canada Vs India Clash: भारत वि. कॅनडा वाद वाढण्याची शक्यता असतानाच कॅनडाने निज्जर हत्याकांडात भारताचे गृहमंत्री अमित शाह यांचे नाव घेतल्याने खळबळ उडाली आहे. ...
Maharashtra Politics: अखिलेश यादव महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. काहीही नसताना सपाचे महाराष्ट्रात दोन आमदार आहेत. सपा महाराष्ट्रात ताकदीने आली तर त्याचा फटका शरद पवार, ओवेसी, काँग्रेसलाच सर्वाधिक बसणार... ...