पान 4- अपघातास कारणीभूत चालकाचा पत्ता नाही

By Admin | Updated: September 14, 2015 00:39 IST2015-09-14T00:39:04+5:302015-09-14T00:39:04+5:30

फोंडा : केरी-खांडेपार येथील अपघातास कारणीभूत ठरलेल्या गोपाल पांडे या कंटेनरचालकाचा अद्याप पत्ता लागलेला नसून संशयित मूळ गावी उत्तर प्रदेश येथे पळून गेल्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या दि. 5 सप्टेंबर रोजी अपघाताची घटना घडली होती. अपघातात 33 प्रवासी जखमी झाले होते. तर उपचारादरम्यान एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता. फोंडा पोलीस तपास करीत आहेत.

Page 4 - The driver's address does not cause the accident | पान 4- अपघातास कारणीभूत चालकाचा पत्ता नाही

पान 4- अपघातास कारणीभूत चालकाचा पत्ता नाही

ंडा : केरी-खांडेपार येथील अपघातास कारणीभूत ठरलेल्या गोपाल पांडे या कंटेनरचालकाचा अद्याप पत्ता लागलेला नसून संशयित मूळ गावी उत्तर प्रदेश येथे पळून गेल्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या दि. 5 सप्टेंबर रोजी अपघाताची घटना घडली होती. अपघातात 33 प्रवासी जखमी झाले होते. तर उपचारादरम्यान एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता. फोंडा पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Page 4 - The driver's address does not cause the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.