जगातील 'टॉप टेन' धनाढ्य आणि त्यांची संपत्ती; पाहा मुकेश अंबानींची श्रीमंती!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 04:17 PM2019-07-17T16:17:54+5:302019-07-17T17:59:02+5:30

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा यादीत 13 व्या स्थानावर समावेश आहे. 

Mukesh Ambani 13th richest in world, Jeff Bezos tops | जगातील 'टॉप टेन' धनाढ्य आणि त्यांची संपत्ती; पाहा मुकेश अंबानींची श्रीमंती!

जगातील 'टॉप टेन' धनाढ्य आणि त्यांची संपत्ती; पाहा मुकेश अंबानींची श्रीमंती!

googlenewsNext

नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेले अॅमेझॉनचे जेफ बेजोस यांचे घटस्फोटानंतरही पहिले स्थान कायम आहे. ब्ल्यूमबर्ग बिलेनियर इंडेक्समध्ये जगातील 500 श्रीमंतांची यादी दररोज अमेरिकेचा शेअर बाजार बंद झाल्यावर अद्ययावत केली जाते.

या यादीनुसार जेफ बेजोस पहिल्या स्थानवर आहेत. मात्र, दुसऱ्या क्रमांकावर असलेले मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांना बर्नाल्ड अरनॉल्ट यांनी मागे टाकले आहे. बिल गेट्स तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर, भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा यादीत 13 व्या स्थानावर समावेश आहे. 

रँकनाव संपत्ती (डॉलरमध्ये)देश
1जेफ बेजोस 225 अब्जअमेरिका
2बर्नाल्ड अरनॉल्ट108 अब्जफ्रान्स
3बिल गेट्स107 अब्जअमेरिका
4वॉरेन बफेट 83.9 अब्जअमेरिका
5मार्क झुकरबर्ग 79.5 अब्जअमेरिका
6अमँशियो ऑर्टेगा 67.2 अब्जस्पेन
7लॅरी एलिसन 61.8 अब्जअमेरिका
8लॅरी पेज56.6 अब्जअमेरिका
9कार्लोस स्लिम56.4 अब्जमेस्किको
10फ्रँकॉइस बेटेनकोर्ट मेयर्स 56.3 अब्जफ्रान्स
13मुकेश अंबानी51.8 अब्जभारत
    

Web Title: Mukesh Ambani 13th richest in world, Jeff Bezos tops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.