Lokmat Bulletin: Today's Headlines - 20 September 2019 | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 20 सप्टेंबर 2019
Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 20 सप्टेंबर 2019

देश

कॉर्पोरेट टॅक्स घटवल्याने 1 लाख 45 हजार कोटींचा महसूल बुडणार, पण गुंतवणूक वाढणार

शेअर बाजारात 'दिन दिन दिवाळी'; केंद्राच्या एका घोषणेनं सेन्सेक्सची 'दीड हजारी' उसळी

अर्थमंत्र्यांचा 'तो' निर्णय ऐतिहासिक, मोदींकडून सितारामण यांचं कौतुक

भाजपा-जेडीयूत मतभेद नाहीत, 200हून अधिक जागा जिंकू - नितीश कुमार

बलात्काराचा आरोप असलेले भाजपा नेते स्वामी चिन्मयानंद यांना अटक 

Video: आता हद्दच झाली; ट्राफिक पोलिसांनी चक्क सायकलच अडवली अन् मग...

...म्हणून 65 हजारांच्या नव्याकोऱ्या स्कूटरवर ठोठावला लाखभराचा दंड

महाराष्ट्र

'इंजिना'ची दिशा ठरेना; राज ठाकरे EVMविरोधात, पण मनसैनिकांना लढवायचीय निवडणूक!

मनसे 'सेन्चुरी'साठी तयार; राज ठाकरेंचं 'इंजिन' विधानसभा निवडणुकीत स्वबळावर धावणार?

उद्धव ठाकरेंची हळूच 'पलटी'; म्हणे, ठरलाच नव्हता फॉर्म्युला 'फिफ्टी-फिफ्टी'

'शरद पवार हेच आमचे अमिताभ बच्चन, महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू'

... तर चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात लढेन: राजू शेट्टी 

तृप्ती देसाईंचा रास्तारोको करण्याचा प्रयत्न; पोलिसांनी घेतले ताब्यात

... तर मी घरी जाऊन प्रकाश आंबेडकरांची माफी मागतो - जलिल

मराठी तरुणाईला उद्योजकतेचे धडे देणारे नामदेवराव 'वंचित बहुजन आघाडीत'

'राजे यातना होतात हे बघून...', राष्ट्रवादीच्या नेत्याकडून 'उदयनराजे टार्गेट'

युतीत पुणे आणि मुंबईच्या जागांमध्ये अदलाबदली?

लाईफस्टाईल

'या' वयातच दिसू लागतात टाइप-२ डायबिटीसची सुरूवातीची लक्षणे...

जेवण केल्यानंतर आंघोळ करणं ठरतं नुकसानकारक, जाणून घ्या कारण....

कोणी प्रॅक्टिकल, तर कोणी इमोशनल; प्रेमामध्ये 'अशा' वागतात या राशींच्या मुली

मासिक पाळीमध्ये वर्कआउट करताय?; थोडं थांबा आधी 'हे' वाचा

स्वर्ग आकाशात असतो म्हणतात, पण येथे स्वर्गसुख अनुभवण्यासाठी पाताळात जावं लागेल

क्रीडा वृत्त

भारताच्या अमित पांघलने इतिहास रचला; जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

महेंद्रसिंग धोनी आता बस कर... भारताच्या माजी कर्णधारानं दिला सल्ला

धोनी अन् रोहित यांच्यामुळेच विराट कोहली यशस्वी; टीम इंडियाच्या माजी सलामीवीराचा दावा

रिषभ पंतचे दिवस भरले; आता निवड समिती अध्यक्षही बरसले

द्रविड म्हणजे शुद्ध घी, तर शास्त्री म्हणजे डालडा; बीसीसीआयच्या फोटोवर चाहत्याची भन्नाट कमेंट

टीव्ही-सिनेमा

जाणून घ्या कसा आहे, संजय दत्त, मनिषा कोईराला, जॅकी श्रॉफ यांचा प्रस्थानम चित्रपट

जाणून घ्या कसा आहे, अभिनेता सनी देओल यांचा मुलगा करण देओलचा पदार्पणातील चित्रपट ' पल पल दिल के पास'

मलायकासोबतच्या रिलेशनशीपबाबत अर्जुनचा नवा खुलासा म्हणाला...

Web Title: Lokmat Bulletin: Today's Headlines - 20 September 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.