शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू भारतात दाखल, प्रोटोकॉल तोडत मोदींनी केलं स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2018 14:55 IST

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू भारतात दाखल झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रोटोकॉल तोडत त्यांचं विमानतळावर स्वागत केलं आहे.

नवी दिल्ली- इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू भारतात दाखल झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रोटोकॉल तोडत त्यांचं विमानतळावर स्वागत केलं आहे. नेतान्याहू यांची पत्नी साराही भारताच्या दौ-यावर आली आहे. इस्रायलच्या पंतप्रधानांनी 14 वर्षांनंतर भारत दौरा केला आहे. नेतान्याहू हे नवी दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्यांनी तीन मूर्ती चौकाला भेट दिली आणि त्यांनी हायफाच्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यामुळे आता तीन मूर्ती चौकाचं नाव बदलून तीन मूर्ती हायफा चौक ठेवण्यात येणार आहे.नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांच्या पत्नीशी हस्तांदोलन केलं. यापूर्वी 2003मध्ये इस्रायलचे माजी पंतप्रधान एरियल शेरोन भारताच्या दौ-यावर आले होते. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदीही इस्रायलला गेले होते. त्यानंतर आता बेंजामिन नेतान्याहू भारताच्या दौ-यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलच्या दौ-यावर गेले होते. त्यावेळी भारतीय शेफनं त्यांच्यासाठी खास डिनर तयार केलं होतं. विशेष म्हणजे हा शेफ नेतान्याहू यांच्याही आवडीचा आहे.रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेतान्याहू एकत्र डिनर करणार आहेत. नेतान्याहू सर्वात आधी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याबरोबर बैठक घेणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती कोविंद यांचीही भेट घेणार आहेत. नेतान्याहू पत्नी साराला आग्रालाही घेऊन जाणार आहेत. तिथे ते ताजमहाल पाहणार आहेत. आग्राच्या दौ-यात नेतान्याहूंसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही होते. या दौ-यात नेतान्याहू गुजरात आणि मुंबईला भेट देणार आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIsraelइस्रायल