कृत्रिम पाऊस - बॉक्स
By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST
आज पुन्हा प्रयोग !
कृत्रिम पाऊस - बॉक्स
आज पुन्हा प्रयोग !हवामानाचा अंदाज घेऊन सोमवारी पुन्हा कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविण्यात येणार आहे. हवामानातील आर्द्रतेवर ढगात रॉकेट उडविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे अब्दुल रहेमान वान्नो यांनी सांगितले. प्रयोग यशस्वी होईपर्यंत आम्ही येवल्यातून जाणार नाहीत, असेही ते म्हणाले.-----------------------------कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी सध्या वातावरणनिर्मिती नाही. ५ ते ७ ऑगस्टदरम्यान प्रयोग केल्यास नैसर्गिकरीत्या वातावरण अनुकूल राहील. त्यादरम्यान बाष्पयुक्त ढग तयार होतील आणि मुसळधार पाऊस पडेल. शिवाय रडार यंत्रणेचा वापर स्थानिक ठिकाणी केल्यास ढगांचा अचूक अंदाज येतो, त्यामुळे संपूर्ण यंत्रणेची फसगत होत नाही.- शिवाजीराव जमधडे, हवामान अभ्यासक