रवगावच्या प्रथम महिला सरपंच म्हणुन टोंगारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 05:00 PM2019-12-13T17:00:12+5:302019-12-13T17:04:18+5:30

नाशिक : रवळगाव येथील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महिला प्रथम सरपंच पदी अनुसया टोंगारे यांची भरघोस मताने निवड झाली ...

Tongare as the first woman sarpanch of Ravgaon | रवगावच्या प्रथम महिला सरपंच म्हणुन टोंगारे

रवगावच्या प्रथम महिला सरपंच म्हणुन टोंगारे

Next
ठळक मुद्देमहिला प्रथम सरपंच पदी अनुसया टोंगारे ५२४ मते मिळवून त्या विजयी झाल्या

नाशिक : रवळगाव येथील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महिला प्रथम सरपंच पदी अनुसया टोंगारे यांची भरघोस मताने निवड झाली त्याबद्दल गावातून त्यांचे अभिंदन करण्यात येत आहे.
       रवळगाव येथे गेल्या काही दिवसापासून निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. यात विरोधी प्रतिस्पर्धी असलेल्या रुपाली सीतान यांना १९१ , फसाबई भोये यांना ४५९ मते पडली तर टोंगारे यांना ५२४ मते मिळवून त्या विजयी झाल्या. याबद्दल गावातून प्रथम महिला सरपंच पदाचा बहुमान त्यांनी प्राप्त केला आहे.

Web Title: Tongare as the first woman sarpanch of Ravgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.