गंगापूररोडवरील एका रुग्णालयात काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्याने उपचार घेणाऱ्या पुरुष रुग्णाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी (दि.१५) मध्यरात्री घडली. ...
जेलरोडवरील लोखंडेमळा येथे रस्त्यावरील श्री हनुमान मंदिरातील मूर्तीचे बाहेरून वाकून दर्शन घेत असलेल्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे १ लाख रुपये किमतीची अडीच तोळे वजनाची सोनसाखळी अज्ञात दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून पळ काढल्याची घटनाा गुरुवारी ...
गेल्या काही महिन्यांपासून परिसरात दहशत माजविणारा नर बिबट्या दारणा नदीच्या काठावर निळकंठ माणिक आवारे यांच्या उसाच्या शेतात गुरुवारी (दि.१६) रोजी पहाटे ५ वाजता लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. ...
पिंपळगाव बसवंत : येथील टोल नाक्यावर दररोज होत असलेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणाच्या निषेधार्थ माजी जिल्हा परिषद सदस्य व त्यांच्या समर्थकांनी धरणे धरीत तत्काळ चौकशीची मागणी केली. याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाईचे आश्वासन प्रकल्प व तां ...
मालेगाव : शहरातील हुडको भागात रिक्षास्टॅण्डजवळ दारू पिण्यास पैसे देण्यास नकार दिल्याचा राग आल्याने एकावर तलवारीने प्राणघातक हल्ला करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शहर पोलिसांत आरोपी नदीम शेख इकबाल, रा. हजारखोली याच्या विरोधात गुन्हा दाखल ...
देवळा : गतवर्षी कांद्याचे दर तेजीत असताना तालुक्यात चाळीतून कांदे चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. चालूवर्षी चोरांची वक्रदृष्टी तूर पिकाकडे वळली असून वाजगाव येथील ज्ञानेश्वर तानाजी देवरे यांच्या शेतातील तुरीच्या शेंगा चोरीला जाण्याची घटना घ ...
येवला/जळगाव नेऊर : गेल्या दोन वर्षांपासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना निसर्गाच्या संकटाबरोबर कोरोना संकटाचाही फटका बसला असून, मागील दोन वर्षांचे दुःख बाजूला ठेवून उत्पादकांनी हंगामाला सुरुवात केली आहे. ...