पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नाशिककर सातत्याने पुढाकार घेत आले आहे. विविध स्वयंसेवी संस्थांचा यामध्ये सक्रिय सहभाग असून, अशीच ‘एक आपलं पर्यावरण’ ही संस्थादेखील मूर्ती संकलनातून पुनर्वापराला चालना देण्याचा प्रयत्न मागील नऊ वर्षांपासून करत आहे. मूर्तींच ...
पुणे येथील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिकृती असलेल्या भद्रकाली परिसरातील श्री भद्रकाली कारंजा मित्रमंडळ ट्रस्टमार्फत १९९६ साली ‘श्रीमंत साक्षी गणेश गणपती मंदिरा’ची काशी येथील रामा नरेशाचार्य आणि गणेशबाबा यांच्या उपस्थितीत प्रतिष्ठापना ...
गणेशोत्सव म्हटल्यावर मोदक, लाडू, बर्फीसह गोडधोड प्रसादांची रेलचेल डोळ्यासमोर येते. मात्र नोकरी व्यवसायामुळे नोकरदार महिलांना हे पदार्थ घरी बनवण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे भाविकांची प्रसादाची गरज लक्षात घेऊन सध्या बचतगटांसह केटरिंगचा व्यवसाय सांभाळणा ...
गणेशोत्सवातील देखाव्यांची तयारी जुन्या नाशिकमध्ये काही अंशी पूर्ण झाली असून, जुने नाशिकमधील बहुतांश देखावे हे पौराणिक कथांवर आधारित आहेत. अगदी श्रीकृष्ण जन्मापासून ते अष्टविनायक दर्शनापर्यंत सर्व प्रकारचे धार्मिक पर्यटन पाहावयास मिळते. ...
धार्मिकदृष्ट्या सर्वाधिक महत्त्वाच्या मानल्या जाणाºया श्रावण महिन्यात देशाच्या कानाकोपºयातून त्र्यंबकेश्वर येथे भेट देणाºया भाविकांच्या विक्रमी संख्येमुळे एसटी महामंडळाच्या पदरात भरभरून दान पडले आहे. ...
आपण जरी विविध प्रांतांचे असलो आणि भाषा जरी वेगवेगळ्या असल्या तरी तुम्ही आता जगातील सर्वोत्कृष्ट अशा भारतीय सेनेच्या तोफखान्याचे सैनिक बनले आहात. त्यामुळे देशसेवा हाच तुमचा धर्म आहे, असे प्रतिपादन मेजर जनरल संजीव चौधरी यांनी केले. ...
आर्टिलरी सेंटररोड येथील श्री मुनिसुव्रत स्वामी जैन मंदिरात शनिवारी महापूजा व इतर धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. यावेळी संपूर्ण मंदिर विविध फुलांच्या माळांनी व आकर्षक रांगोळी काढून सजविण्यात आले होते. ...
पशुपालक शेतकºयांना मध्यस्थ दलालांशिवाय जनावरांची खरेदी-विक्री करता यावी आणि होणारा वाहतूक खर्च वाचावा याकरिता नाशिकच्या स्नेहल गवळी व प्रीतम भट या तरुणांनी ‘अॅनी मार्ट-फार्मर्स गाइड’ या नावाचे मोबाइल अॅप्लिकेशन विकसित केले आहे. सदर मोबाइल अॅप हे व ...
समान करप्रणाली ही राष्टÑाच्या उत्पन्नवाढीसाठी पूरक ठरणारी असते. जीएसटी कायद्याची तरतूद भविष्याच्या दृष्टीने विचार केल्यास राष्टÑाच्या बळकटीसाठी अधिक प्रभावी ठरणारी आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयकर आयुक्त लाला फिलिप्स यांनी केले. ...