बाप्पा श्रीगणरायाचे आगमन म्हणजे मांगल्याची मुहूर्तमेढच असते. सारे अमंगल, विघ्न दूर करून बाप्पा आपल्यासाठी आनंद घेऊन येत असतात. बाप्पा हे बुद्धिदाता असल्याने चांगल्या कार्यासाठी सद्बुद्धी देण्याची प्रार्थनाही त्यांच्याकडे केली जात असते. आताही बाप्पा आ ...
नाशिक : गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने त्यातच परबाजारपेठेत शेतमालाला उठाव नसल्याने फळभाज्यांच्या दरात घसरण झाली आहे. शनिवारच्या दिवशी बाजारसमितीत व्यवहार पुर्ववत झाल्याने दुपारी फळभाज्यांची मोठया प्रमाणात आवक आली होती.बाजारसमि ...
: गावाची स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य आदी दैनंदिन कामे गावाने पर्यायाने ग्रामपंचायतीने करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सरपंच परिषदेच्या अध्यक्षपदावरून बोलताना उपसभापती रवींद्र भोये यांनी केले. ...
गणेशोत्सव व बकरी ईद या सणांच्या पार्श्वभूमीवर कळवण शहरात पोलिसांना सशस्त्र करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कळवण पोलीस स्टेशनची यंत्रणा सज्ज असल्याचा इशारा या निमित्ताने दिला आहे. ...
बदल्यांमध्ये सूट मिळविण्यासाठी बोगस अपंग प्रमाणपत्र मिळविणाºया शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे मालेगाव महानगर जिल्हा सरचिटणीस उमाकांत कदम यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
परिसरात शुक्र वारी रात्री चे सुमा रास जोरदार पर्जन्य वृष्टी झाल्याने देवनदीला पुर आला तर नदया नाले दुथडी भरून वाहु लागले असुन धरण क्षेत्रातील पाणी साठा वाढल्या ने पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता उभी ठाकली आहे. ...
शहरातून जाणाºया राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील रस्त्यांना मद्यविक्रीचे निर्बंध लागू राहणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केल्यानंतर शासनाच्या आदेशाची वाट न पाहता शहरातील काही हॉटेल्स व बिअरबारचालकांनी आपल्या अधिकारातच मद्यविक्रीला सुरुवात केल ...
शाडूमातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासंदर्भात महापालिकेसह विविध संस्थांनी जनजागृती करूनही यंदा काही मोजक्या मंडळांचा अपवाद वगळता बव्हंशी सार्वजनिक गणेश मंडळांनी पीओपी अर्थात प्लॅस्टर आॅफ पॅरिसपासून तयार केलेल्या मूर्तींचीच प्राणप्रतिष्ठा करत पर ...
भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस म्हणजे ऋषिपंचमी. शहरात पारंपरिक पद्धतीने ऋषिपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. ऋषिपंचमीनिमित्त गोदाघाट महिलांच्या गर्दीने गजबजलेला होता. ...