येथील भाजपाचे पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीे संचालक व अद्वय हिरे यांचे समर्थक गणेश खैरनार व त्यांचे लहान बंधू प्रसाद खैरनार यांची वाहने सिनेस्टाईल अडवून त्यांची तोडफोड करीत खैरनार बंधू व त्यांच्या दोघा मित्रांवर प्राणघातक हल्ला केल्याप ...
दररोज उशिरा येणारी बस व वाहकाची अरेरावी यामुळे संतापलेल्या चिमुरड्यांनी मंगळवारी (दि.१९) सायंकाळी येथील पुलावर तब्बल दीड तास रास्ता रोको करून मनात दाटलेल्या उद्रेकाला वाट करून दिली. ...
पाथर्डी फाटा येथून लग्नाचे वºहाड घेऊन घोटीकडे जाणारा भरधाव टेम्पो मुंबई-आग्रा महामार्गावर वालदेवी नदी पुलाजवळ उलटल्याची घटना मंगळवारी (दि़ १९) सकाळी घडली़ ...
कसारा-कल्याण दरम्यान आसनगाव येथे मंगळवारी सकाळी मुंबईकडून येणाºया (डाउन) रेल्वे रुळाला तडे गेल्याचे लक्षात आल्याने भागलपूर व पुष्पक एक्स्प्रेस एक ते दीड तास थांबविण्यात आली होती. ...
महापालिकेने दि. १ एप्रिल २०१७ नंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या अथवा येणाºया मिळकतींच्या करांचे मूल्यांकनाचे वाजवी भाडे सुधारित करण्याचा प्रस्ताव तयार केला असून, येत्या महासभेत तो मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. ...
पंचवटीतील मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या गर्भवती महिलेकडे डॉक्टरांसह कर्मचारीवर्गाने दुर्लक्ष केल्याने मृत पावलेल्या नवजात नातीचे अर्भक घेऊन आजीबाईने थेट महापालिकेचे मुख्यालय गाठले. ...
केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत येत्या शनिवारपासून सुरू होणाºया विमानसेवेची सज्जता सुरू झाली आहे. एअर डेक्कनच्या विमानाचे सायंकाळी ओझर येथे आल्यानंतर स्वागत करण्यात येणार आहे ...
मुंबई नाका येथील उड्डाणपुलाखाली गजरा विक्रेत्यांसह भिकारी, भटके यांचे अतिक्रमण कायम आहे. दोनवेळा अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवूनदेखील परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. ...
जेलरोड येथे नव्याने बांधण्यात आलेल्या संत अण्णा महामंदिराचा (कॅथिड्रल) मंगळवारी विधिवत पूजा करून लोकार्पण सोहळा इटलीचे पोप फ्रान्सिस यांच्या सल्लागार समितीचे सदस्य कार्डिनल ओजवर्ल्ड ग्रेशियस यांच्या हस्ते झाला. ...