अज्ञात ट्रॅक्टरखाली सापडून दुचाकीस्वार पोलीस हवालदार अनिल अहिरे यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सटाणा-मालेगाव रस्त्यावरील जुनी शेमळी नजीक घडली. या प्रकरणी सटाणा पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आह ...
इगतपुरी तालुक्यातील खैरगाव येथील शिदवाडी येथे बुधवारी (दि. २०) सकाळी एका राहत्या घरास भीषण आग लागून घरात झोपलेल्या वृद्ध महिलेचा होरपळून जागीच मृत्यू झाला. संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. दरम्यान, आगीची माहिती समजताच घोटी टोलनाक्याच्या अग्निशाम ...
आधुनिक शिक्षणपद्धतीकडे शालेय विद्यार्थ्यांचा कल वाढणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून शिवसेनेच्या माध्यमातून युवासेना प्रयत्नशील आहे, असे सांगत युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी रावसाहेब थोरात सभागृहात ‘डिजिटल शाळा’ भरविली. ...
वाहनांची कागदपत्रे नाही, हेल्मेट परिधान केलेले नाही तसेच पीयूसी नाही अशी विविध कारणे पुढे करून वाहतूक शाखेच्या वतीने शहरात सध्या केवळ दुचाकी वाहनधारकांना टार्गेट करून त्यांच्याकडून दंड वसुलीची कारवाई केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ...
बंद केलेले कल्याणकारी मंडळ पूर्ववत सुरू करावे, यासह विविध मागण्यांसाठी सीटू प्रणीत महाराष्ट्र घरेलू कामगार संघटनेच्या वतीने कामगार उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. ...
येथील महिंद्र अॅन्ड महिंद्र कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात झालेल्या वेतन वाढीच्या करारात सरासरी १५ टक्के उत्पादन वाढीच्या बदल्यात कामगारांना दरमहा सरासरी १२ हजार २५० रु पयांची वाढ मिळणार आहे. वेतन वाढीच्या करारावर स्वाक्षºया झाल्यानंतर ...
नाशिक : जिल्ह्यात ओखी चक्रीवादळामुळे सर्व दूर झालेल्या पावसाचा फटका शेतीपिकांना बसण्याबरोबरच सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतलेल्या खड्डेमुक्तीला अभियानालाही बसला असून, सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे जाहीर केले गेले अ ...