पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयातील डॉक्टरांसह परिचारिकांनी केलेल्या दुर्लक्षामुळेच नवजात अर्भक दगावल्याचा आरोप करत मृत अर्भक थेट महापालिका मुख्यालयात घेऊन येण्याची घटना मंगळवारी घडल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने सारवासारव चालविली असून, बचाव ...
गृहनिर्माण क्षेत्रात पारदर्शकता यावी आणि ग्राहकांना संरक्षण मिळावे यासाठी निर्माण करण्यात आलेल्या महारेरा प्राधिकरणात नाशिक विभागातील ९०४ प्रकरणांची नोंदणी झाली आहे. त्यात सर्वाधिक ७२६ प्रकल्प केवळ नाशिक जिल्ह्यातील आहेत. ...
गंजमाळवरील श्रमिकनगरमध्ये आहे त्याच जागेवर घरकुल बांधून द्यावे, या मागणीसाठी रहिवाशांनी महापालिकेच्या राजीव गांधी भवनसमोर निदर्शने केली. यावेळी अतिरिक्त आयुक्तांना निवेदन देण्यात आले. ...
महावितरण कंपनीतील कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन वतीने मंगळवारी दुपारी तीन ठिकाणी द्वारसभा घेण्यात आली. ...
नाशिकरोड-उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी तीन ठिकाणी दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओढून नेले. यामध्ये जयभवानीरोड येथे संबंधित महिलेने चोरट्यांची गाडी पकडल्याने पोलिसांनी काही वेळातच एका सोनसाखळी चोरट्या ...
बोहरपट्टीतील सरकारवाड्याला खेटून पसारा मांडून बसणाºया मसाला विक्रेत्यांना हटविण्यात येणार असून, सदर विक्रेत्यांचे स्थलांतर गोदाघाटावरील नारोशंकर मंदिराच्या समोर असलेल्या मनपाच्या इमारतीखालील जागेत करण्यात येणार आहे. मसाला विक्रेत्यांचे स्थलांतर करण्य ...
हा देश नेमका कोण चालवतो? हे समजण्यापलीकडे आहे. कारण सातत्याने या सरकारकडून घटनेविरुद्ध धोरणे आखून धार्मिक भावना ज्वलंत ठेवत धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता लोकशाहीच्या नीतीमूल्यांचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे लोकशाही भयाखाली सापडली आहे, असे ...
कळवण शहरातील शाळा, महाविद्यालय व एस. टी. बसस्थानक परिसरात रोडरोमिओ व टपोरीगिरी करणारे उपद्रवी वाढले असून, पोलीस प्रशासनाने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे. ...
परिसरात बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मागील वर्षी एकरी १५ ते २० क्विंटल कपाशी उत्पादन असताना बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे ते घटून एकरी चार क्विंटलपर्यंत आले असून, कपाशी पिकातून नफा तर सोडा झालेला खर्च वसूल होणे अशक्य ...
सिन्नर-शिर्डी रस्त्यावर पांगरी शिवारात झालेल्या अपघातात एक ठार तर जण तीन जखमी झाल्याची घटना घडली. बुधवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. ...