सायखेडा : निफाड तालुक्यात वाढत्या थंडीने पारा घसरला असून आज पहाटे ८.४ अंश सेल्सिअस इतकी नोंद करण्यात आली. यंदाची सर्वाधिक जास्त थंडी असल्याची नोंद करण्यात आली आहे. ...
इंग्रज राजवटीमध्ये भारतीय शासकिय सेवेत अधिकारी पदावर असलेले आॅर्थर मेसन टिप्पेट्स जॅक्सन हे १९०९ सालापर्यंत नाशिकच्या जिल्हाधिकारी पदावर होते. १९१० सालापासून ते मुंबईच्या आयुक्तपदाचा पदभार स्विकारणार होते. हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी नाशिकच्या ‘विजय ...
नाशिक : गेल्या २१ महिन्यांपासून तुरूंगात असलेले माजीमंत्री व आमदार छगन भुजबळ यांच्याविरोधात सरकार सुडबुद्धीने कारवाई करीत असल्याचे नुकतेच न्यायालयाने त्यांना जामीन नाकारल्यावरून स्पष्ट झाल्याची भावना राज्यभरातील भुजबळ समर्थकांमध्ये व्यक्त होऊन सरकार ...
नाशिक : गेल्या वर्षी आधारभुत किंमतीत खरेदी केलेला मका वर्षभरानंतर खराब होऊ लागल्याचे पाहून त्याची एक रूपये किलो प्रमाणे रेशन मधून विक्री सुरू केलेली असताना व सदरचा मका घेण्यास शिधापत्रिकाधारकांचा विरोध कायम असतानाही चालू वर्षी सध्या राज्यात ठिकठिकाणी ...
नाशिक : इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाºया विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण दिले जातात. मात्र गुणदान पद्धत आणि या संदर्भातील अटींविषयी प्रचंड तक्रारी आल्यानंतर आता शासनाने सुधारित निर्णय घेतला असून, सवलतीच् ...
घोटी - इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या भावली बु गावचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने वाटप केलेल्या भूखंडात घोळ झाला असल्याचा आरोप विस्थापितांनी करीत, शासनाने पुन्हा भूखंड वाटपाची प्रक्रि या राबवावी या मागणीसाठी येत्या प् ...
संगणकीय सातबारा उताºयाचे काम करण्यासाठी शासनाने जादा दराने खरेदी केलेले ‘लॅपटॉप’ वादाच्या भोवºयात सापडले असून, खुल्या बाजारात ४० हजारापर्यंत मिळणारे अत्याधुनिक लॅपटॉप राज्य सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने ६२ हजार रुपयांना खरेदी केल्याची तक्रार ...
१२ तास, १२ विषय, १२ इयत्ता, १२ अध्यापनतंत्र, १२ शिक्षणपद्धती आणि या विद्यार्थ्यांना सलग १२ तास अविरतपणे केलेले अध्यापन असा विक्रम येथील शिक्षक दर्शन वानखेडे यांनी केला आहे. बुधवारी (दि.२०) सकाळी ७ वाजता पेठरोडवरील उन्नती उच्च माध्यमिक विद्यालयात या व ...
शहराच्या किमान तपमानाचा पारा मंगळवारी अचानकपणे १२ अंशांवरून थेट १० अंशांपर्यंत घसरला होता; मात्र जितक्या झपाट्याने पारा घसरला तितकाच वेगाने पुन्हा वर सरकला. बुधवारी (दि.२०) शहराचे किमान तपमान १३.६ अंशांवर पोहचले होते. ...