लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
चांदवड अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यशाळा - Marathi News | Workshop at Chandwad Engineering College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यशाळा

चांदवड - चांदवड येथील एस.एन.जे.बी. संचलित स्व.सौ. कांताबार्ई भवरलाल जैन अभियांत्रिकी महविद्यालयातील एमबीएविभाग व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने जे-गेट :ई रिसोर्सचा वापर कसा करावा व जे-गेट ई रिसोर्सचे महत्व या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन ...

चास येथे ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानास प्रारंभ - Marathi News |  Start of 'Sanitation Sanitation' campaign at Chas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चास येथे ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानास प्रारंभ

सिन्नर तालुक्यातील चास येथे जिल्हा परिषद नाशिक, पंचायत समिती सिन्नर स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत स्वच्छता ही सेवा अभियान मोहिमेस पंचायत समिती उपसभापती जगन्नाथ भाबड यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. ...

जिल्ह्यातील ३ शिक्षकांना ‘टीचर इनोव्हेशन अवॉर्ड’ - Marathi News |  3 teachers of the district 'Teachers Innovation Award' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील ३ शिक्षकांना ‘टीचर इनोव्हेशन अवॉर्ड’

इगतपुरी : रवि जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन, भारतीय प्रबंध संस्था (आयआयएम) अहमदाबाद व स्टेट इनोव्हेशन एॅण्ड रिसर्च फाऊंडेशन (सर फाऊंडेशन), सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, देण्यात येणारा ‘टीचर इनोव्हेशन अवॉर्ड २०१८’ नाशिक जिल्ह्यातील ३ शिक ...

तोतया ट्रॉफिक पोलीस आला अन् जीप घेऊन पळाला - Marathi News | The Detective Traffic Police came and escaped with a jeep | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तोतया ट्रॉफिक पोलीस आला अन् जीप घेऊन पळाला

सिन्नर : ‘माझी नव्यानेच सिन्नर येथे बदली झाली आहे. तुला साहेबांनी बोलावले. गाडीची चावी दे’, असे सांगून ट्रॉफिक पोलीस बनून आलेल्या एका ठकसेनाने चालकाकडून त्याची बोलेरो जीप पळवून नेल्याची घटना शनिवार (दि. २२) रोजी सिन्नरच्या डुबेरे नाक्यावर घडली. ...

सिन्नर येथे पाच महिला बचत गटांना फिरत्या निधींचे वाटप - Marathi News |  Allocation of funding to five women savings groups at Sinnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर येथे पाच महिला बचत गटांना फिरत्या निधींचे वाटप

सिन्नर नगरपरिषद कार्यालयात पंडित दिनदयाळ यांच्या जयंतीनिमित्त पाच महिला स्वयंसहायता बचत गटांना जिजाई वस्ती स्तरीय संघ व अहिल्याबाई वस्ती स्तरीय संघास प्रत्येकी ५० हजारांचा फिरता निधी थेट बँक खात्यावर आरटीजीएसमार्फत वर्ग करण्यात आला. सदर निधी वितरीत झ ...

मनमाडमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी - Marathi News | The two groups in Manmad lead to thunderous clashes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाडमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी

एकाचा मृत्यू : व्यावसायिक स्पर्धेतून घडली घटना ...

मंगरुळ शिवारात मोटारसायकल स्वारास अज्ञात वाहनाची धडक एक ठार - Marathi News |  One killed in motorcycle accident in Mangalol Shivar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मंगरुळ शिवारात मोटारसायकल स्वारास अज्ञात वाहनाची धडक एक ठार

चांदवड - चांदवड नजिक मुंबई आग्रारोडवर मंगरुळ टोल नाक्याकडून चांदवड कडे येणाऱ्या मोटारसायकल क्रमांक एम.एच. १५/ अ‍े.क्यु/ ७७४५ हिचेवर साहेबराव उर्फे सहदेव परशराम जाधव ( ३७)रा. राजदेरवाडी ता. चांदवड यास एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला ...

ओढ्याच्या विद्यार्थ्यांना बससेवेची प्रतिक्षा - Marathi News | Waiting for bus service students | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओढ्याच्या विद्यार्थ्यांना बससेवेची प्रतिक्षा

विद्यार्थ्यांना प्रवासासाठी पायपीट ...

पोषण अभियान सप्ताह अंतर्गत सटाण्यात जनजागृती - Marathi News |  Public awareness under the nutrition campaign week | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोषण अभियान सप्ताह अंतर्गत सटाण्यात जनजागृती

सटाणा : येथील अंगणवाडी केंद्र ,एकात्मिक बालविकास प्रकल्प मालेगाव व बायजाबाई प्राथमिक शाळेच्यावतीने पोषण अभियान सप्ताह कार्यक्र म अंतर्गत विद्यार्थ्यांनी शहरातून जनजागृती रॅलीकाढली.या रॅलीत उपनगराध्यक्षा संगीता देवरे ,महिला बालविकास सभापती सुरेखा बच् ...