पेठ : विविध शासकीय योजना व अभियानाच्या यशस्वी कार्यवाहीसाठी शासनाकडून निरनिराळे फंडे वापरले जात असून, पेठ तहसील कार्यालयाच्या वतीने मतदार नोंदणी अभियान यशस्वी करण्यासाठी एकपात्री प्रयोगांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. ...
येवला : कोकमठाण येथील जंगलीदास महाराज यांच्या प्रगटदिनानिमित्त येथील सद्गुरु आत्मा मालिक तपोभूमीपासून कोकमठाणपर्यंत पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. ...
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या वतीने जन्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांकडून ठाणे ते मंत्रालय अशा पेंशन दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ...
२०१४ साली कलाग्रामच्या बांधकामाला प्रारंभ झाला. दिल्लीच्या हाट बाजाराच्या धर्तीवर सुमारे पाच एकर जागेत कलाग्रामची उभारणी सुरू आहे. जिल्ह्यातील कलाकारांना कला प्रदर्शनासाठी तसेच महिला बचतगटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्रीसाठी एक हक्काची बाजारपेठ य ...
खर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राला पंचायत समितीच्या सभापती केसरबाई अहिरे यांनी आज रात्री आठ वाजता भेट दिली असता दवाखान्यात शिपाई वगळता एकही अधिकारी व कर्मचारी आढळून न आल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. ...
वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला शेतकºयाने मारहाण करून दमबाजी केल्याची घटना बागलाण तालुक्यातील खमताणे शिवारात घडली. महावितरणच्या सटाणा विभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ भास्कर अर्जुन खैरनार यांनी याबाबत सटाणा पोलिसांत फिर्याद दिली असू ...
मिरची, टमाटे, कोबी कोथिंबीर आदी पालेज्यांना बाजारात भाव नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी शेतातून पीक काढण्याऐवजी ते मेंढ्यांना खाण्यासाठी दिले आहे. अनेक शेतांमध्ये टमाटे खाण्यासाठी मेंढ्यांना सोडण्यात आले आहे. ...
नाशिकरोड : अर्थ मंत्रालया अंतर्गत भारतातील प्रेस व टाकसांळ महामंडळातील भारतीय करन्सी अॅन्ड कॉईन कर्मचारी महासंघाच्या मुख्य कार्यकारिणी समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. ...
कळवण- औषधांची आॅनलाइन विक्र ी आणि ई-फार्मसीच्या निषेधार्थ कळवण तालुक्यातील औषध विक्र ेत्यांनी शुक्र वार दि.२८ सप्टेंबर रोजी औषध दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून नाशिक डिस्ट्रिक्ट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने या बंदला पाठिंबा दर्शविला आहे, ...