सटाणा येथील लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलतर्फे पोषण आहार व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता मिशन रॅली काढण्यात आली. रॅलीत विद्यार्थ्यांनी केलेली स्वच्छता विषयक जनजागृतीपर घोषणाबाजी व तहसील आवरात राबविलेले स्वच्छता अभियान हे प्रमुख आकर्ष ...
जिल्हा परिषदेकडील कृषी अधिकारी गट - क (तांत्रिक) या पदाचे राज्य शासनाच्या कृषी विभागात, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद गट- ब (कनिष्ठ-राजपत्रित) या पदनामाने नवीन संवर्गात रूपांतरण करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. ...
संपूर्ण पावसाळा कोरडा गेल्याने विहीरी व छोटेमोठे बंधारे कोरडेठाक पडल्यामुळे येथे पिण्याच्या पाण्यासाठी टॅकर सूरू करण्यात आला आहे. तसेच पीकेही करपू लागली असून दूष्काळसदूश परिस्थिती निर्माण झाल्याने या भागात दुष्काळी कामे सुरू करण्याची मागणी होऊ लागली ...
चांदवड- भारतीय औषध विक्रेता संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी व देशव्यापी बंदमध्ये चांदवड येथील सर्व औषधे दुकानदारांनी शंभर टक्के सहभाग घेऊन बंद पुकारला या बंदमुळे अनेक रुग्णांचे हाल झाले ...
चांदवडं - येथील मविप्र चे कला व वाणिज्य महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रासेयो विभाग व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने केरळ फ्लड रिलीफ फंड उभारला जात असून त्यासाठी आज वडनेर भैरव गावातून निधी जमविण्यासाठी महाविद्यालयीन विद्यर्ा्थ्यांन ...
साकोरा - नांदगाव तालुक्यातील साकोरा येथिल रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातकालपासून सुरू झालेल्या शासकीय रेखाकला परिक्षेपासून आठ विद्यार्थी वंचित राहिल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ...
सिन्नर तालुक्यातील भाजीपाला उत्पादनात सर्वत्र परिचित असणा-या ठाणगाव परिसरातील साठवलेला उन्हाळ कांदा सडला आहे. टमाट्यालाही समाधानकारक भाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. ...
सिन्नर येथील पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी मागासवर्गीय समाजासाठी असलेल्या शासकीय योजना राबविण्यास जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मागणी सामाजिक कार्यकर्ते गंगाधर भालेराव, बबन ...
कळवण: दि कळवण मर्चट को आॅप बॅकेने इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारु न कमको स्कॉलर पुरस्काराने गुणवंताना सन्मानित करत कमको लोकमान्य गणेशोत्सव स्पर्धेत आदर्श सोशल गुपला लोकमान्य पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौर ...
नाशिक : शिकवणीहून परतत असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्या कुटुंबियाना जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी सुरेश विश्राम अहिरे (२५, रा़ शिवाजीनगर, कार्बन नाक्यामागे, सातपूर) यास प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी शुक्रवारी (दि ...