स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने कनव्हर्जन अंतर्गत पुरातत्त्व खात्याच्या वतीने सुंदरनारायण मंदिराचे नूतनीकरण आणि संवर्धनाचे राबविण्यात येत असलेले काम नागरिकांनी बंद पाडले आहे. संपूर्ण मंदिराचे दगड बदलण्याची नागरिकांची मागणी असून, ठेकेदार तयार नसल्याने वा ...
भारत व्यापार बंदला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमधील छोट्या-मोठ्या व्यापाºयांनी उत्स्फूर्त सहभाग घेत शहरात शुक्रवारी (दि. २८) व्यापार बंद आंदोलन केले. या आंदोलनात घाऊक किराणा व्यापाºयांनी कडकडीत बंद पाळल्याने बाजारपेठेतील जवळपास २४ ते २५ कोटींची उलाढाल ठप ...
महापालिकेच्या वतीने साधारण बससेवा सुरू करण्यात येत असली तरी शहरातून जाणाऱ्या गंगापूर धरणाच्या उजव्या कालव्यावर ३२ किलोमीटर मार्गावर बीआरटीएसच्या धर्तीवर डेडिकेटेड बस रूट सुरू करण्यात येणार आहे. ...
रम्य सायंकाळ, विविध सामाजिक विषयांवर सादर होणाऱ्या कविता, टाळ्यांच्या माध्यमातून त्याला मिळणारा प्रतिसाद, हास्याचे जीवनातील महत्त्व पटवून देणारे वातावरण या साºयांमुळे रसिक श्रोते भारावून गेले होते. निमित्त होते विडंबनात्मक कविता स्पर्धेचे. शुक्रवारी ...
केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. यामुळे भारतीय घटनेला अपेक्षित असणारी स्त्री-पुरुष समानता केवळ कागदावरच न राहता प्रत्यक्ष आचरणात येऊ शकेल. ...
वाढत्या वयासोबत रक्तात चरबीचे प्रमाण वाढून रक्त गोठणे ही बाब नैसर्गिक आहे. दहा वर्षांपूर्वी मुलगा वडिलांना या कारणामुळे ‘बायपास’ उपचारासाठी डॉक्टरांकडे घेऊन जात होता; मात्र आता परिस्थिती बदलली असून दुर्दैवाने वडील मुलाला या उपचारासाठी हृदयरोग तज्ज्ञा ...
सिडकोतील राजीवनगर तसेच मुंबई नाका परिसरातील गोविंदनगरमधून जात असलेल्या तीन महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरील संशयितांनी खेचून नेल्याच्या घटना घडल्या आहेत़ शहरात सोनसाखळी चोरटे सुसाट सुटले असून, पोलिसांच्या नाकावर टिच्चून ते दुपारी तसेच रात् ...
नाशिक : सध्या साथीच्या रोगांनी शहरवासीयांना चौफेर घेरले असून, व्हायरल फिवरबरोबरच स्वाइन फ्लूू, डेंग्यू, टायफॉइड, मलेरिया यांसारख्या साथीच्या व संसर्गजन्य आजारांनी हजारो रुग्ण बाधित झाले आहेत. स्वाइन फ्लूमुळे बळी जाणाऱ्यांच्या संख्येने राज्य सरकारही च ...
भारतीय सैन्यदलाचा कणा व युद्धात महत्त्वाची विजयी भूमिका ठरविणारे दल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय तोफखान्याचा १९१ वा गनर्स डे नाशिकरोड केंद्र येथे लष्करी थाटात साजरा करण्यात आला. ...
मखमलाबाद परिसरात शासनाने सुरू केलेले तलाठी कार्यालय अनेकदा कुलूपबंदच राहत असल्याने विविध दाखले काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय निर्माण होत आहे. ...