बदलत्या आंतराराष्ट्रीय घडामोडींचे परिणाम देशाच्या सीमा भागातही उमटतात. त्यामुळे देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी सैन्याला सदैव तत्पर राहवे लागते. ...
मायलन लॅबोरटरीज कंपनीकडून सी. एस. आर. फंडातून शिंदे गावात विद्यार्थ्यांसाठी बांधुन देण्यात आलेल्या अभ्यासिका इमारतीचे लोकार्पण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उदय कसबेकर व जितेंद्र खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
पेठ : मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या एका कवितेत आदिवासी महिलांबाबत अश्लील शब्द वापरल्याने आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या असून, संबंधित कवी व मुंबई विद्यापीठ प्रशासनावर तत्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी ...
येवला तालुक्यातील अंदरसूल येथे येवला-लासलगाव शिवसेना व नारायण गिरी महाराज फाउण्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील महिलांसाठी दोनदिवसीय महिला सबलीकरण शिबिर संपन्न झाले. यात सुमारे शंभर महिलांनी सहभाग घेतला. ...
बारा दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठेपला असून त्यानिमित्ताने देवी मंदिरात तयारीच्या कामाने वेग घेतला आहे, तर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी नवरात्र साजरी करण्याचे नियोजन सुरू केले आहे. ...
नाशिकमध्ये आयोजित सभेत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे ऊर्फ भिडे गुरुजी हे न्यायालयात गैरहजर राहत असल्याने त्यांना दुसऱ्यांदा समन्स काढण्याचे आदेश जिल्हा न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जयदीप पांडे यांनी ...
घरातून शाळेची तयारी करून शाळेत न जाता इतरत्र भटकत असलेल्या मुलास दोन फटके मारून शाळेत का जात नाही, असे आईने ओरडल्याने गत दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पाचवीतील मुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़ २८) उघडकीस आली़ अनिकेत य ...
ई-फार्मसीवर बंदी घालावी या मागणीसाठी औषध विक्रेत्यांनी देशभर पुकारलेल्या बंदला नाशिक जिल्ह्यातून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शहर व जिल्ह्यातील सुमारे साडेचारशे विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवून गोळे कॉलनीतून शासनाविरोधात मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना म ...
स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून शहरातील मखमलाबाद शिवारात सातशे एकर क्षेत्रात नगर विकासाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असून, त्यामुळे कंपनीच्या लोकप्रतिनिधी असलेल्या काही संचालकांनी बैठकीत आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रकल्प रोखण्याची मागणी केली. त्या ...