ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाचे पाणी येथील स्वस्त धान्य दुकानात शिरल्याने दुकानातील धान्याची नासाडी झाली आहे. ...
लासलगाव : गेली काही दिवसापूवी सरासरी १०३० रु पयांना विकला जाणारा कांदा हा आता सरासरी ६०० रु पये प्रतिक्विंटलने विकला जात आहे. मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकºयांची आर्थिक बजेट संपूर्ण कोलमडले आहे. ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाचे पाणी येथील स्वस्त धान्य दुकानात शिरल्याने दुकानातील धान्याची नासाडी झाली आहे. ...
येवला : येवला तालुक्याकडे पावसाने सपशेल पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. पावसाळा सुरु होऊन समाधानकारक पाऊस न झाल्याने चिंतेत वाढ झाली आहे. विहीरी व कुपनलीका कोरड्या पडल्याने आहे ती पिके वाचवण्यासाठी शेतकरी शर्थीचे प्र ...
घोटी : आदिवासी मुलींबद्दल अभ्यासक्रमात अश्लील शब्दात कविता आभ्यासक्रमात समाविष्ट केल्याने कवी दिनकर मनवर विरोधात श्रमजीवी संघटना आक्रमक झाली असुन कवी मनवर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे यां ...
ओझर-आजच्या युगात शिक्षणापेक्षा कौशल्य महत्त्वाचे असून कौशल्य समोर आणण्याचे आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी संधी आम्ही देऊ त्याचे सोने तुम्ही करा. आज राज्यात उद्योग मोठ्या प्रमाणात येत असताना त्यांना हवे तसे रोजगार आम्ही बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्य ...
राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये दहा वर्षांपासून प्रलंबित वनहक्क दाव्यांवर निर्णय घेऊन आदिवासींना हक्काची जमीन ताब्यात देण्यासाठी राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना १५ आॅक्टोबरची अंतिम मुदत दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी किसान सभेच्या मोर्चेकºयांना दिलेली मुदतही ...