दिंडोरी : नाशिक-कळवणकडे जाणारा व वणी येथून गुजरातकडे जाणाऱ्या राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याच रस्त्याच्या कडेला नाशिक शिवारात आरोग्य विज्ञान विद्यापीठ असून, तेथून पुढे वणीपर्यंत रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड ...
नांदगाव : स्वस्त धान्य दुकानातील धान्याच्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी शासनाने आॅनलाइन नोंद सुरू करून लाभार्थींना दिलासा देण्याचा प्रयत्न चालविला असला तरी त्यातून पळवाटा काढून शिधापत्रिकाधारकांच्या तोंडचे धान्य काढून घेण्याच्या क्लुप्त्या लढविल्या ...
घोटी : घराजवळ बांधलेल्या घोड्याच्या दावणीत वीजप्रवाह उतरल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. २९) सकाळी घोटीवाडी येथे घडली. याबाबत वीज वितरण कंपनीने पंचनामा केला. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या व चुरशीच्या समजल्या जाणाऱ्या सोमज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मच्छिंद्र शंकर कुंदे यांची निवड झाली. या ग्रामपंचायतीवर मनसेचा सरपंच व सर्वाधिक सदस्य निवडून आल्याने या पंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला आहे. ...
सिन्नर : अभ्यासिकेचे काम अनुकरणीय असून, रस्ते, गटारी आदी विकासकामांबरोबर देश घडविण्याचे काम आमदार राजाभाऊ वाजे करीत असल्याचे मत आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले. समितीने अभ्यासिकेच्या कामकाजाची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. ...
नाशिक : उद्यानातील हिरवी झाडी अन् झाडांच्या संरक्षणासाठी बांधण्यात आलेल्या भिंतीवर काढण्यात आलेली सुंदर अशी वारली पेंटिंग हे दृश्य आहे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचपीटी आर्ट्स अॅण्ड आरवायके सायन्स महाविद्यालयातील़ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ...
नाशिक : घरात झोपलेल्या पाच व सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणा-या वडाळागावातील विकृत आरोपी हुजेफ रऊफ शेख (२० रा़ माळी गल्ली, वडाळागाव, नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी शनिवारी (दि़२९) चार वर्षे सक्तमजुरी व एक हजार प ...
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बुद्धिबळ आवश्यक असून सर्व प्राथमिक,माध्यमिक शाळांमध्ये हा खेळ सक्तीचा करावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ग्रॅण्डमास्टर प्रविण ठिपसे यांनी केले आहे. ...
शिक्षणमंत्र्यांकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या काही प्रतिनिधींनी शनिवारी (दि. २९) नाशिक जिल्हा दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना प्राध्यापकांच्या राज्यातील १२ हजार रिक्त जागा भरण् ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाचे पाणी येथील स्वस्त धान्य दुकानात शिरल्याने दुकानातील धान्याची नासाडी झाली आहे. ...