भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय सैनिक दल व बी.एम.ए. ग्रुपच्या वतीने गोल क्लब मैदान येथे गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या महाधम्म मेळावा व महाश्रामणेर शिबिराची सांगता बुद्ध व भीमगीतांच्या कार्यक्रमांनी करण्यात आली. ...
चार महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या ढकांबे येथील नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि़२८) घडली़ सोनाली गोकूळ बोडके, असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून, सासरच्या छळास कंटाळूनच मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप करून माहेरच्य ...
येथील वीजनिर्मितीचे जुने संच बंद करण्याच्या हालचाली महानिर्मितीने सुरू केल्याने या ठिकाणी नवीन प्रकल्प होत नाही तोपर्यंत जुने बंद करू नये तसेच जुन्या संचांचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्यात यावे यासाठी एकलहरा व परिसरातील नागरिकांनी माजी उपमुख्यमंत्री छ ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने वाहन योग्यता प्रमाणपत्र तपासणी तसेच नूतनीकरण कामासाठी येणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहनात स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरापेटी बंधनकारक करण्यात आली आहे. ...
तीनवेळा स्मरणपत्रे, वारंवार दूरध्वनीवरून संपर्क करूनही महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर निवडणूक अधिकाºयांनी जिल्ह्यातील सर्वच मान्यता प्राप्त राजकीय पक्षांसाठी राखून ठेवलेल्या प्रारूप मतदार याद्यांचे गठ्ठे अखेर शासकीय वाहनातून थेट राजकीय पक्षाच्या कार्या ...
विश्वकर्मा महिला मंडळाच्या वतीने स्वच्छ भारत अभिनव कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य व स्वच्छ भारतबाबत जनजगृती व्हावी यासाठी पोस्ट कार्डच्या मदतीने संदेश देण्याचा जागतिक दर्जाची नोंद करण्यात येणार असल्याची माहिती हेमा सोमवंशी, वैशाली नाईकवाडी यांनी पत्रकार पर ...