सिन्नर : तालुक्यातील उपक्रमशील शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोटेवाडी येथील प्राथमिक शाळेच्या वर्ग खोल्यांची दुरूस्ती जिल्हा परिषदेच्या शाळा दुरूस्ती अनुदानातून करण्यात आली आहे. ...
राजापूर : राजापूरसह उत्तर पूर्व भागात दूष्काळसदूश परिस्थिती निर्माण झाली असल्याने राजापूरसह परिसरात चारा टंचाई निर्माण होणार आहे. या पाशर््वभूमीवर या भागातील शेतकरी जनावरांच्या चार्यासाठी कोपरगाव, निफाड तालुक्यातून ट्रॅक्टरने चारा आणण्यासाठी दररोज 50 ...
जायखेडा : मुल्हेर ता.बागलाण येथे अनुगामी लोकराज्य महाअभियान संस्थेच्या माध्यमातून उज्ज्वला योजने अंतर्गत गावातील आदीवासी बांधवाना मोफत गॅस साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच मोठाभाऊ जगताप हे होते. तर प्र ...
येवला : येवला व अंदरसुल कांदा बाजार आवारात ऊन्हाळ कांद्याच्या आवकेत घट झाली तर बाजारभावात थोडीशी घसरण झाल्याचे दिसुन आले. कांद्यास देशांतर्गत परदेशात मागणी चांगली होती. सप्ताहात एकुण कांदा आवक २६००१ क्विंटल झाली असुन ऊन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान ४ ...
ओझर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे काम प्रगतीपथावर असताना बस येथे थांबत नसल्याने विद्यार्थी वैतागले आहेत. यामुळे दोन तीन तास कॉलेज स्टॉपवर उभे राहून विद्यार्थी महामार्गावरील वाहनांच्या वेगाचा सामना करत आहे. ओझर महाविद् ...
देशासमोर आर्थिक संकटासोबतच बेरोजगारी,शिक्षण आणि आरोग्याच्या अनेक समस्या असताना विकासाची स्वप्न दाखविणाऱ्या भाजपा सरकारला विविध पातळयांवर काम करताना सपशेल अपयश आले आहे. हे अपयश झाकण्यासाठीच सकारकडून विविध समाजांमध्ये तेढ निर्माण करून फूट पाडण्याचा प्र ...
राज्यात यंदा कमी पर्जन्यमान झाल्याने सुमारे २०० तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा आढावा सरकार पातळीवर घेतला जात आहे. खुद्द मुख्यमंत्री प्रत्येक जिल्ह्यात भेट देवून पाणी टंचाईचा आढावा घेत आहेत ...
चालु वर्षी दहा तालुक्यांमध्ये अत्यल्प पाऊस झाल्यामुले खरीपाची पिके पाण्याअभावी जळून गेले आहेत. त्यामुाळे खरीपातील पिकांचे पंचनामे करून एकरी ५० हजार रूपये मदत देण्यात यावी ...