वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे श्री काळाराम मंदिर हे असून, ते भारतातील वास्तुकलेचे एकमेव मंदिर आहे. नाशिक शहरात पर्यटनाचा विकास वाढला तरच खऱ्या अर्थाने नाशिकच्या विकासात झपाट्याने वाढ होईल, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा काळाराम संस्था ...
रस्ता डांबरीकरणासाठी महापालिकेकडे निधी नाही. त्यामुळे रस्ता रूंदीकरण करणार नाही. यापुढील काळात शहरातील मनपाच्या ताब्यातील उद्यान तसेच मोकळ्या जागांवर बांधकाम होणार नसल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एलएलबी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाची पुनर्परीक्षा २४ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. परंतु, नाशिकमधील एन. बी. ठाकूर विधी महाविद्यालयातील द्वितीय वर्ष एलएलबीच्या पुनर्परीक्षार्थी २०५ विद्यार्थ्यांपैकी १५ विद्यार्थ्या ...
देश व इतर राज्यांमध्ये परीट धोबी समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गाच्या सवलती दिल्या जात असताना महाराष्ट्रात मात्र अन्याय केला जात आहे. भांडे समितीच्या अहवालाच्या शिफारशी सरकारने स्वीकारल्या असल्या तरी अद्याप निर्णय घेतला जात नाही ही खेदाची बाब आहे. त्या ...
ज्या मुख्याध्यापकांची व ज्येष्ठ शिक्षकांची सेवा पाच वर्षांपेक्षा कमी असेल किं वा आजारपणाने ते त्रस्त असतील अशा शिक्षक व मुख्याध्यापकांना पेपर तपासणी कामातून सूट द्यावी, अशी मागणी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव नितीन उपासनी यांच्याकडे करण्यात आली आहे ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेची लाभार्थी सोडत काढण्यात आली. मात्र दोन्ही योजनेत तालुक्यातुन प्रत्येकी ९० प्रस्ताव असताना १० लाभार्थींची निवड झाली. प्रतिक्षेत असणाऱ्या शेतकºयांमध्ये संताप व्यक्त केला जात आ ...
कुंदेवाडी येथील कुंदे यांच्या डेअरी फार्म परिसरात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याच्या जोडीचा वावर वाढला आहे. बिबट्यांनी गेल्या काही दिवसात कुत्र्यांना फस्त केल्याने शेतकरी धास्तावले आहेत. वनविभागाने बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी परिसरात दोन पिंजरे लावले ...
पिंपळगाव बसवंत : येथील कादवा नदीत मासेमारी करणाºया भारत बळवंत जाधव रा. सिद्धार्थ नगर पिंपळगाव या आदिवासी युवकाचा मासे मारीच्या जाळीत पाय अडकल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळच्या दरम्यान घडली. ...