यंदा जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नसून शहरासाठी आवश्यकतेनुसारच पाणी आरक्षण मिळत असताना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मात्र महापालिकेकडे पाण्याचा हिशेब मागण्यात आला. या मागे नाशिक शहरात जास्त पाणी असल्याचे दर्शवून मराठवाड्याला पाणी देण्याची प् ...
देणगीसाठी दिलेल्या पैशांना सोन्याची वस्तू लावण्यास सांगून भविष्य सांगणाऱ्या वृद्ध ज्योतिषाची सोन्याची चैन फसवणूक करून लांबविल्याची घटना मखमलाबाद गावाजवळील वेदांत ज्योतिष कार्यालयात बुधवारी (दि़१७) सकाळच्या सुमारास घडली़ ...
जिल्ह्यातील ग्रामीण भागात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पिके पाण्याअभावी जळून गेली असून, अशा परिस्थितीत जायकवाडी धरणाला पाणी सोडू नये, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. ...
महापालिकेत आता केवळ दोन स्थानिक खातेप्रमुख असून, बाकी सर्वप्रमुख शासकीय सेवेतील असताना आता आणखी एका पाहुण्या अधिकाºयाचे आगमन झाले आहे. विभागीय आयुक्तालयातील उपआयुक्त उन्मेष महाजन यांनी महापालिकेत उपआयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ...
टपाल तिकिटे म्हटली की सर्वांनाच त्यांचे आकर्षण अन् औत्सुक्य... जगाच्या पाठीवर हा टपाल तिकिटांचा संग्रह करण्याचा छंद तसा लोकप्रियच... छंदांचा राजा अन् राजांचा छंद असे या छंद बाळगणाऱ्यांच्या बाबतीत बोलले जाते. जिल्ह्यातील सुमारे चाळीसहून अधिक छंदवेड्या ...
दसरा संपताच दिवाळीचे वेध लागले असून, महापालिकेच्या वतीने फटाके विक्रीच्या दुकानांसाठी २७ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यात इदगाह मैदानाचादेखील समावेश आहे. दरम्यान, फटाके व्यावसायिकांना आता तीन हजार रुपयांचे स्वच्छ पर्यावरण शुल्क सक्तीचे करण्यात आल ...
सोमेश्वर महादेव देवस्थानच्या अध्यक्षपदावर बाळासाहेब लांबे, तर उपाध्यक्षपदी भीमराव पाटील यांची निवड करण्यात आली. सोमेश्वर मंदिराच्या पुरातन पिंडीला धक्का पोहोचविल्याच्या कारणावरून देवस्थानचे अध्यक्ष प्रमोद गोरे हे वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने त्यांनी ...
भाभानगर येथे प्रस्तावित महिला रु ग्णालयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या प्रकाश क्षीरसागर यांनी याचिका मागे घेतली असली तरी महापालिका प्रशासन आणि स्थायी समिती सभापतींकडे हरकत घेतली आहे. त्यावर आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष ला ...