भारताची वाटचाल जरी ‘डिजिटल इंडिया’च्या दिशेने होत असली तरी अजूनही बहुतांश राज्यांमधील आदिवासी दुर्गम भागात वीज पोहोचलेली नाही, अशा गावखेड्यांना प्रकाशमान करण्यासाठी टपाल विभागाचे ‘नेटवर्क’ उपयुक्त ठरणार आहे. घरोघरी जाऊन पोस्टमन हा सर्व्हे करणार असून, ...
पंतप्रधान मोदी यांनी विश्वभ्रमंती केली, मात्र अयोध्येला गेले नाहीत़ त्यांनी राम मंदिराबाबत कायदा बनवावा या कायद्याच्या समर्थनासाठी शिवसेना कोºया कागदावर सही करेल़ पंतप्रधानांनी ठरविल्यास २०१९ पूर्वी राम मंदिराच्या निर्माणास सुरुवात होऊ शकते, असे प्रत ...
कोजागरी पौर्णिमा व हिल मॅरेथॉनमुळे पुढच्या आठवड्यात सप्तशृंगगडावर सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी करण्यात आली आहे. तशी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ...
राष्ट्रपती रामनाथ कोविंंद यांच्या सोमवारच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी ओझर विमानतळावर पोलिसांनी सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला, तर हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने मांगीतुंगी येथे रंगीत तालीम केली. ...
भारतात निर्यातीपेक्षा आयात अधिक असल्याने देशात परदेशी चलन येण्यापेक्षा ते बाहेर जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे शेअर बाजारात होत असलेली परकीय गुंतवणूक हे सरकारचे परदेशी चलन मिळविण्याचे एकमेव सर्वांत मोठे साधन असून, शेअरबाजारात निर्देशांक आपटू नये, ...
पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी शहरातील म्हसरूळ व मुंबई नाका पोलीस ठाण्यातील कारभारी शनिवारी (दि़२०) बदलले़ यापैकी एका अधिकाऱ्याची आर्थिक गुन्हे शाखेत, तर दुसºयाची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. ...
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देशाबाहेर जाऊन लढा उभारावा लागेल आणि तो मी उभारणारच..., माझी फौज भारताला जलदपणे पारतंत्र्यातून मुक्त करेल, असे ठणकावून सांगणारे नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारताच्या स्वातंत्र्य इतिहासातील अद्भुत व्यक्तिमत्त्व आहे. र ...
नाशिक-पुणे महामार्गावरील शिवाजीनगर येथील स्टेट बॅँकेचे एटीएम लेझर गॅस कटरने कापून २८ लाखांची रोकड चोरल्यानंतर त्यापाठोपाठ सांगलीजवळील इस्लामपूर व औरंगाबाद जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथेदेखील एटीएम मशीन लेझर गॅस कटरने कापून एकूण सुमारे ५० लाखाच्ांी रो ...
मुल्हेर (ता. बागलाण) येथे अनुगामी लोकराज्य महाअभियान संस्थेच्या माध्यमातून उज्ज्वला योजनेअंतर्गत गावातील आदिवासी बांधवांना गॅस संचाचे वितरण करण्यात आले. ...