नाशिक : शहरासह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्ण सापडू लागल्याने अशा बाधित रुग्णांच्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या ... ...
जिल्ह्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. रविवारी सुरगाणा तालुक्यातील मूळ रहिवासी असलेल्या परंतु सध्या नाशकात असलेल्या एकास कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. येवला येथे आधीच्या कोरोनाबाधिताच्या संपर्कातील पाच जणांनाही कोरोनाची लागण झाल्याचा अ ...
वेळ रात्री साडेनऊ वाजेची... ठिकाण : शिंदे पळसे शिवार... येथील एका उसाच्या शेतात जवळ वनविभागाने लावलेल्या पिंजºयात शनिवारी रात्री बिबट्या अडकतो. डरकाळ्यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक पिंजºयाच्या दिशेने धाव घेतात आणि एकच गर्दी जमते. कोणी बॅटरी पिंजºयावर ...
गंजमाळ येथील भीमवाडीत शनिवारी लागलेल्या आगीत सुमारे ११२ संसारांची राख झाली. आगीच्या घटनेमुळे हादरलेल्या कुटुंबीयांच्या काळजातील धग दुसºया दिवशीही दिसून आली. आगीमुळे अख्खे घर भस्मसात झाले असतानाही त्या राखेतून जिवापाड जपलेल्या संसाराच्या आठवणी जमा करत ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी, त्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावरही बाजारपेठेत कोरोनाच्या सावटामुळे शुकशुकाट दिसून आला. त्यामुळे व्यावसायिकांना को ...
लॉकडाउनच्या प्रक्रियेला एक महिन्याचा कालावधी पूर्ण होत असतानाच रविवारी नाशिक महानगरातील २ पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, मालेगावमधील तीन रुग्णं कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच जिल्ह्यातील ३७ संशयितांचा ...
लॉकडाउनच्या सुरुवातीच्या दहा दिवसांत बालकांसाठी चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळांपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. सर्वच बंद असल्यामुळे मदतीचे हात पोहोचणे कठीण झाल्याने अन्नधान्य, भाजीापाल्याचा मोठा तुटवडा या संस्थांपुढे निर्माण झाला होता. अशावेळी काही दे ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी लागू असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक शहर पोलिसांनी संचलन केले. यावेळी परिसरातील नागरिकांनी पोलिसांवर फुलांचा वर्षावर करीत त्यांचे स्वागत केले. ...