लासलगाव: निफाड तालुक्यातील पिंपळगावनजीक येथे इंदिरानगर परिसरात मंगळवारी (दि. १६) रात्री भररस्त्यावर साहील इमरान शेख याचा वाढदिवस साजरा केला जात असताना रस्त्यावरून जाणाऱ्या आकाश शरद शेजवळ (२९) आणि चेतन बाळू बैरागी (३०) यांनी त्यांच्या वाहनाचा हॉर्न वा ...
भगुर गावाजवळील दोनवाडे गावापासून ते थेट बाबळेश्वरपर्यंत गावकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. एकापाठोपाठ या भागातील विविध गावांमध्ये मनुष्यावर बिबट हल्ले होऊ लागल्याने घबराट पसरली. ...
नाशिक : नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन हॉस्पिटलमध्ये व मालेगावच्या सामान्य रुग्णालयात ट्रुनॅट मशीन दाखल झाले आहे. या मशीनवर कोरोना रुग्णाच्या नमुन्यांची प्राथमिक चाचणी करण्यात येणार असून, आयसीएमआर या राष्टय संस्थेकडून चाचण्या सुरू करण्याचे आदेश ...
नाशिक : महानगरासह जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रसार तसेच कार्यालयातील कर्मचारी आणि बाहेरून येणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात टेम्परेचर गनसह सर्व अत्यावश्यक उपकरणांची सज्जता करण्यात आली आहे. थर्मल स्क्रीनिंगद्वारे प्रत ...
अनेक वर्षांपासून या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून केली जात होती; परंतु गेल्या काही वर्षांपासून या रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली ...
सध्या आरोग्य विभाग कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत असले तरी, कोरोनाव्यतिरिक्त अन्य आजारांवर प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये उपचार केले जात आहेत. ...
जिल्हा परिषदेच्या शाळा देखील बंद असून, ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, ते टाळण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षकांनी पुढाकार घेऊन साधारणत: चौथी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन शिक्षण सुरू केले आहे. ...
राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार कोरोना बंदोबस्तादरम्यान कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाल्यास पोलिसांच्या कुटूंबियांना ५० लाख रुपयांचा सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या दोन दिवसांत आणखी झपाट्याने वाढत असून, मंगळवारी (दि. १६) एकाच दिवसात तब्बल ७० रुग्ण आढळल्याने शहरातील बाधितांची संख्या आठशे पार झाली आहेत. आता ही संख्या ८०८ झाली आहे. गेल्या तीन दिवसांत तब्बल १९६ रुग्ण आढळल्याने शह ...