मास्कने दिला अनेकांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 10:42 PM2020-09-16T22:42:25+5:302020-09-17T01:23:07+5:30

नाशिक : देशभरात आलेल्या कोरोनाच्या संकट काळातही काही होतकरु तरुणानी आणि महिलानी मास्क तयार करून विकण्याचा व्यावसाय सुरु करून रोजगाराची चांगली संधि मिळविली आहे . विशेष म्हणजे त्यांना ग्रहकांकडुन चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसुन येत आहे .

The mask provided employment to many | मास्कने दिला अनेकांना रोजगार

मास्कने दिला अनेकांना रोजगार

Next
ठळक मुद्देघरबसल्या रोजगार : ग्राहकंकडुन मिळतो चांगला प्रतिसाद

नाशिक : देशभरात आलेल्या कोरोनाच्या संकट काळातही काही होतकरु तरुणानी आणि महिलानी मास्क तयार करून विकण्याचा व्यावसाय सुरु करून रोजगाराची चांगली संधि मिळविली आहे . विशेष म्हणजे त्यांना ग्रहकांकडुन चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसुन येत आहे .
कोरोना सनसर्गापासुन सुरक्षित रहन्यसाठी अता मास्क वापरने अनिवार्य झाले आहे . गर्दीच्या ठिकानाबरोबरच शाशकीय आणि खासगी कार्यालय व इतरही ठिकाणी मास्क वापरने आवश्यक असल्याने मस्कला सध्या चांगली मागणी आहे . प्रत्येक घरात किमान चार ते पाच मास्क लागत असल्याने त्याची चांगली विक्री होत आहे . यातूनच आनेक महिलानी घरगुती मास्क बनविन्याचा व्यावसाय सुरु केला आहे . वेगवेगळ्या डिझाइन्चे आणि कपद्यांचे मास्क या महिलंकडुन बनविले जात असून ते 20 रूपयंपासुन अगदी 100 रूपयनपर्यं विकले जात आहेत . महिलानप्रमानेच अनेक तरुणांनी मास्क विक्रीचा व्यावसाय सुरु केला आहे . कहिजन आपल्या कामच्या ठिकाणी तर काही पूर्णवेळ हा व्यवसाय करतात . यातून त्यांना चांगला रोजगार मिळू लागला आहे .
घरगुती मास्कला अधिक पसंती
मास्क ही नित्याची बाब झाल्याने ग्राहक अधिक टिकनारा आणि वॉशेबल मस्कची निवड करतात यामुळे घरगुती मस्कला अधिक पसंती दिली जाते . यामुळे अनेक महिलांच्या घरापर्यंत येउन लोक मास्क खरेदी करतात या महिलांना घरबसल्या रोजगार मिळत आहे .

 

Web Title: The mask provided employment to many

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.