तैलचित्राद्वारे महात्मा फुले यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 08:55 PM2020-12-03T20:55:19+5:302020-12-04T01:06:00+5:30

नायगाव : सिन्नर येथील हर्षला शिंदे यांनी महात्मा फुले यांना तैलचित्राद्वारे अभिवादन केले आहे.

Greetings to Mahatma Phule by oil painting | तैलचित्राद्वारे महात्मा फुले यांना अभिवादन

सिन्नर येथील हर्षला शिंदे यांनी रेखाटलेले महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे चित्र.

googlenewsNext
ठळक मुद्देरेखाटलेल्या प्रतिमेला औक्षण करून प्रतिमेचे पूजन केले.

नायगाव : सिन्नर येथील हर्षला शिंदे यांनी महात्मा फुले यांना तैलचित्राद्वारे अभिवादन केले आहे.

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना १३०व्या स्मृतिदिनानिमित्त कलेचं शिक्षण घेत असलेल्या सिन्नरच्या हर्षाली संजय शिंदे हिने त्यांच्याप्रति कृतज्ञता व आदरभाव व्यक्त करून त्यांच्या कार्याची व समाजजागृती करण्याच्या उद्देशाने महात्मा फुले व त्यांना खंबीरपणे साथ देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे कलर पेन्सिल स्केच रेखाटून अभिवादन केले.
या प्रसंगी रेखाटलेल्या प्रतिमेला हर्षाली शिंदे व पुष्पा शिंदे यांनी औक्षण करून प्रतिमेचे पूजन केले. 

Web Title: Greetings to Mahatma Phule by oil painting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.