कृषी विभागाकडून खतसाठा तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 06:01 PM2020-07-08T18:01:26+5:302020-07-08T18:01:41+5:30

येवला : खतांची वाढती टंचाई आणि लिंकींगने विकले जाणारे खत यामुळे तालुक्यातील विविध ठिकाणी कृषी विभागाकडून कृषीसेवा केंद्र व खतविक्र ी दुकानातील खत साठ्यांची तपासणी करण्यात आली.

Fertilizer inspection by the Department of Agriculture | कृषी विभागाकडून खतसाठा तपासणी

कृषी विभागाकडून खतसाठा तपासणी

Next

येवला : खतांची वाढती टंचाई आणि लिंकींगने विकले जाणारे खत यामुळे तालुक्यातील विविध ठिकाणी कृषी विभागाकडून कृषीसेवा केंद्र व खतविक्र ी दुकानातील खत साठ्यांची तपासणी करण्यात आली. शेतकऱ्यांना खरीप हंगाममध्ये युरियासह इतर खतांचा होणारा तुटवडा आणि तालुक्यात खतांची वाढीव दराने विक्र ी होत असल्याच्या तक्र ारी यामुळे कृषी विभागाकडून सदर मोहीम राबविण्यात आली. यात विक्र ी व शिल्लक साठा याचा आढावा घेतला गेला. जादा दराने खत विक्र ी होत असल्यास कृषी विभागाकडे तक्र ार करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले यांनी केले आहे.

Web Title: Fertilizer inspection by the Department of Agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी