येवल्यातील ३७ बाधित कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 08:45 PM2020-09-16T20:45:06+5:302020-09-16T20:47:57+5:30

येवला : शहरासह तालुक्यातील ३७ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. दरम्यान, ६८ संशयितांच्या स्वॅब अहवालाची प्रतिक्षा आहे.

37 affected corona free in Yeola | येवल्यातील ३७ बाधित कोरोनामुक्त

येवल्यातील ३७ बाधित कोरोनामुक्त

Next
ठळक मुद्दे तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ५६०

येवला : शहरासह तालुक्यातील ३७ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. दरम्यान, ६८ संशयितांच्या स्वॅब अहवालाची प्रतिक्षा आहे. बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षातून ३६ तर नाशिक रूग्णालयातून एक असे एकूण ३७ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ५६० झाली असून आजपर्यंत ४४७ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत ३९ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला बाधित (अ‍ॅक्टीव्ह) रूग्ण संख्या ७४ असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनी दिली.

 

Web Title: 37 affected corona free in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.